ठाकरेंनी मोर्चा काढण्यापेक्षा मतदार सोबत आहेत का तपासावे:मविआतील 3 पक्ष निवडणुकीपुरते एकत्र येतात, महाराष्ट्रात काँग्रेस शिवसेनेला विचारते का?- रावसाहेब दानवे
सीजेपीने काढलेल्या मोर्च्यात ठाकरे बंधू सामील झाले आणि तो मोर्चा आपणच काढल्याचा दावा केला. आता मुख्य निवडणूक आयुक्तांच्या विरोधात ते मोर्चा काढत आहेत. मात्र, असे मोर्चे काढून जनाधार मिळत नाही; त्याऐवजी जनतेचा पाठिंबा आहे की नाही, हे त्यांनी तपासावे, असा टोला भाजपचे नेते रावसाहेब दानवे यांनी यांनी लगावला. तसेच, दोन्ही भावांनी एकत्र येऊन आधी आपले…