Headlines

दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांसाठी शिक्षकांचा मदतीचा हात:एक दिवसाचे वेतन मुख्यमंत्री सहायता निधीत देण्याची मागणी

राज्यातील विविध भागांत निर्माण झालेल्या दुष्काळसदृश परिस्थितीमुळे आर्थिक संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांना मदत मिळावी, यासाठी छत्रपती संभाजीनगर जिल्हा परिषदेतील शिक्षकांचे एक दिवसाचे वेतन मुख्यमंत्री सहायता निधीस देण्यात यावे, अशी मागणी महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समितीच्या छत्रपती संभाजीनगर जिल्हा शाखेने केली आहे. या मागणीसंदर्भात समितीच्या पदाधिकाऱ्यांनी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आणि जिल्हा परिषद अध्यक्ष यांना निवेदन…

Read Full News

'नाना पाटेकर यांनी अमिताभ यांच्यापेक्षा ₹1 जास्त मानधन मागितले होते':'दृश्यम' अभिनेता म्हणाला- अमिताभ बच्चन यांना 1 कोटी दिले, नाना यांनी 1 कोटी 1 रुपया घेतला

‘दृश्यम’ चित्रपटात इन्स्पेक्टर गायतोंडेची भूमिका साकारणारे अभिनेते कमलेश सावंत यांनी दिवंगत अभिनेते नाना पाटेकर यांच्याशी संबंधित एक रंजक किस्सा सांगितला आहे. पिंकविलाला दिलेल्या मुलाखतीत कमलेश यांनी सांगितले की, त्यांनी ऐकले होते की नाना पाटेकर अमिताभ बच्चन यांच्यासोबत काम करण्यासाठी त्यांच्यापेक्षा १ रुपया जास्त मानधन मागायचे. मात्र, त्यांनी हेही स्पष्ट केले की ही ऐकीव माहिती आहे…

Read Full News

संभाजीनगरात वंचित विरुद्ध 'एमआयएम':वंचित बहुजन आघाडीच्या गटनेत्यासह नगरसेवक, पदाधिकाऱ्यांवर आचारसंहिताभंगाचा गुन्हा दाखल करा; मनपा विरोधी पक्षनेते समीर बिल्डर यांची मागणी

विधान परिषदेच्या औरंगाबाद पदवीधर मतदार संघात निवडणूक आणि आदर्श आचारसंहिता लागू असताना, महानगरपालिकेच्या परिसरात वंचित बहुजन आघाडीच्या गटनेता दालनाचे उद्घाटन ढोल-ताशे, नगाडे, फटाक्यांची आतषबाजी आणि घोषणाबाजी करत करण्यात आले. या प्रकरणी आचारसंहितेचा भंग केल्याप्रकरणी वंचित बहुजन आघाडीच्या मनपातील गटनेत्यासह कार्यक्रमास उपस्थित असलेल्या नगरसेवक आणि पक्षाच्या पदाधिकाऱ्यांवर गुन्हे दाखल करण्यात यावेत, अशी मागणी छत्रपती संभाजीनगर महापालिकेचे…

Read Full News

IAS अधिकाऱ्यावर नाइटक्लबमध्ये पोलिसांशी गैरवर्तनाचा आरोप, बदली:विकास प्राधिकरणात प्रकल्प संचालक होते; आंध्र प्रदेशातील प्रकरण

आंध्र प्रदेश कॅडरचे आयएएस अधिकारी विकास मरमट यांची बदली करण्यात आली आहे. त्यांच्यावर 9 ऑक्टोबर रोजी बंगळुरूतील एका नाइटक्लबमध्ये तपासणीदरम्यान पोलिसांशी शिवीगाळ आणि मारहाण केल्याचा आरोप आहे. नवीन नियुक्ती मिळेपर्यंत मरमट यांना सामान्य प्रशासन विभागात (GAD) हजर राहण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. 2019 बॅचचे आयएएस अधिकारी मरमट यापूर्वी कुप्पम एरिया डेव्हलपमेंट अथॉरिटीचे (KADA) प्रकल्प संचालक…

Read Full News

दुष्काळग्रस्त विद्यार्थ्यांचे परीक्षा शुल्क सरसकट माफ करण्याचा निर्णय:डॉ. हुलगेश चलवादींनी मानले मुख्यमंत्र्यांचे आभार; 305 तालुक्यांतील विद्यार्थ्यांना लाभ

राज्यातील दुष्काळी तालुक्यांमधील विद्यार्थ्यांचे परीक्षा शुल्क कोणतेही निकष न लावता सरसकट माफ करण्याचे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहेत. राज्य सरकारचा हा निर्णय विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक भवितव्याच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वपूर्ण आणि दिलासादायक आहे, असे प्रतिपादन रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले) चे प्रदेश उपाध्यक्ष तथा चलवादी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष डॉ.हुलगेश चलवादी यांनी केले. या निर्णयाबद्दल त्यांनी…

Read Full News

Anil Bonde Statement Amravati; Paithani Controversy & Political Attack

“राज्यातील शेतकरी आज गंभीर दुष्काळात होरपळत आहे. खरीप पिके पूर्णपणे गेली असून रब्बीची पेरणीही धोक्यात आली आहे. अशा अत्यंत बिकट परिस्थितीत ‘देवाभाऊ’ म्हणजेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहण्याचा निर्णय घेतला आहे . अमरावती येथे प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना खासदार बोंडे यांनी दुष्काळी उपाययोजना, अमरावती शिक्षक मतदारसंघातील ‘प्रसाद-पैठणी’ वाद, बंडखोरी, स्वतःच्या भगिनी संगीता…

Read Full News

हेक्टरी 20 हजार रुपयांची मदत द्या!:विजय वडेट्टीवारांची मागणी, म्हणाले- करपा-खोडकिडीने शेती उद्ध्वस्त, तरीही दुष्काळाच्या यादीतून गडचिरोलीचे 5 तालुके हद्दपार

“राज्यात दुष्काळ जाहीर करतानाही सत्ताधारी महायुतीने अत्यंत घाणेरडे राजकारण खेळले असून, विदर्भातील चंद्रपूर आणि गडचिरोली जिल्ह्यांतील संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांवर जाणीवपूर्वक अन्याय व दुजाभाव केला जात आहे. पावसाचा प्रदीर्घ खंड, भीषण करपा आणि खोडकिडीच्या प्रादुर्भावामुळे गडचिरोलीतील पिके डोळ्यांदेखत उद्ध्वस्त झाली असताना आरमोरी, देसाईगंज (वडसा), कुरखेडा, कोरची आणि धानोरा या पाच तालुक्यांना दुष्काळग्रस्त तालुक्यांच्या यादीबाहेर ठेवण्यात आले….

Read Full News

पोलिसांच्या बळावर जमिनी लाटणे म्हणजे हुकूमशाही!:बळजबरीने मोजणी केल्यास रस्त्यावर उतरणार, जयंत पाटलांचा राज्य सरकारला इशारा

“सोलापूर जिल्ह्यातील शेतकरी आणि जमीनधारकांचा शक्तिपीठ महामार्गाला गेल्या अनेक महिन्यांपासून तीव्र विरोध आहे. शेतकऱ्यांची संमती नसताना शेकडो पोलिसांचा फौजफाटा नेऊन शेतकऱ्यांना घेरले जाते, धमकावले जाते आणि त्यांच्या जमिनींची जबरदस्तीने मोजणी केली जाते. या दडपशाहीमुळे हवालदिल झालेला शेतकरी आत्महत्येसारख्या टोकाच्या निर्णयापर्यंत पोहोचला, तरीही महसूल आणि पोलीस यंत्रणेला कोणताही पाझर फुटत नाही. महसूल विभागाचे काम पोलीस करत…

Read Full News

मूव्ही रिव्ह्यू- 'जेलर 2':रजनीकांतचा स्वॅग कायम; ॲक्शन व सेलिब्रिटींची मांदियाळी, कमकुवत कथा व सैल पटकथेमुळे मजा गेली

रजनीकांत पडद्यावर येतात आणि शत्रूंची भंबेरी उडत नाही, असे भले कसे होऊ शकते! त्यांची चष्मा लावण्याची स्टाइल असो, चालण्याची ढब असो किंवा मग खलनायकाला फारसे काही न बोलता धडा शिकवण्याचा स्वॅग असो, थलैवाच्या चाहत्यांसाठी हे सगळे एखाद्या मेजवानीपेक्षा कमी नाही. ‘जेलर 2’मध्येही रजनीकांत यांचा दबदबा कायम आहे. ॲक्शन आहे, कॉमेडी आहे, मोठ्या कलाकारांची उपस्थिती आहे…

Read Full News

CJPच्या निधीवर अमेरिकन गायिका व दिपके आमने-सामने:मेरी मिलबेन म्हणाल्या- मोदींसोबत काम करा, दिपके म्हणाले- PM अमेरिकन नागरिकांचा पाठिंबा घेताहेत

अमेरिकन गायिका मेरी मिलबेन आणि कॉकरोच जनता पार्टी (CJP)चे संस्थापक अभिजीत दिपके यांच्यात सोशल मीडिया प्लॅटफॉर्म X वर तीव्र वाद झाला. मिलबेन यांनी दावा केला की, CJPला भारतात निदर्शने करण्यासाठी अमेरिकेकडून निधी मिळत आहे. त्यांनी भारतीय तरुणांना या शक्तींविरोधात एकजूट होऊन शांततापूर्ण निदर्शने करण्याचे आवाहन केले. त्यांनी दिपके यांना पंतप्रधानांसोबत बसून चर्चा करण्याचा आणि भारताला…

Read Full News