Headlines

मतांच्या जुळवाजुळवीसाठी प्रत्येकापर्यंत प्रसाद पोहोचलाय!:अमरावती शिक्षक मतदारसंघाच्या बैठकीत बच्चू कडूंचा व्हिडिओ व्हायरल, राजकीय वर्तुळात खळबळ

विधान परिषदेच्या अमरावती विभाग शिक्षक मतदारसंघाच्या रणधुमाळीत राजकीय वातावरण शिगेला पोहोचले असतानाच, प्रहार जनशक्ती पक्षाचे प्रमुख तथा आमदार बच्चू कडू यांच्या एका वादग्रस्त विधानाने संपूर्ण राज्यात मोठी खळबळ उडवून दिली आहे. निवडणुकीत मतांची जुळवाजुळव करणे आणि तालुकानिहाय ‘प्रसाद’ पोहोचवण्याबाबत बच्चू कडू यांनी केलेल्या वक्तव्याचा एक अंतर्गत बैठकीतील व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला आहे. या…

Read Full News

व्हॉट्सॲपचे नवीन गेस्ट कॉलिंग फीचर:अकाउंट नसतानाही कॉलमध्ये सहभागी होता येणार; फक्त लिंकवर क्लिक करावे लागेल

व्हॉट्सॲपने आपल्या युजर्ससाठी एक नवीन आणि उपयुक्त फीचर ‘गेस्ट कॉलिंग’ लॉन्च केले आहे. या फीचरच्या माध्यमातून आता अशा लोकांनाही व्हॉट्सॲप कॉलमध्ये सहभागी करून घेता येणार आहे, ज्यांच्याकडे व्हॉट्सॲप अकाउंट नाही आणि त्यांच्या फोन किंवा संगणकावर ॲपही इंस्टॉल केलेले नाही. या नवीन अपडेटची संपूर्ण माहिती जाणून घेण्यासाठी वाचा ही प्रश्नोत्तरे… प्रश्न 1. व्हॉट्सॲपचे नवीन गेस्ट कॉलिंग…

Read Full News

BJP Leaders Allege Foreign Conspiracy; Imran Khan Faces Deportation Notice

इम्रान खान हा विदेशी नागरिक आहे त्याला भारत सोडून जावेच लागेल,आमच्या देशात होणाऱ्या आंदोलनाशी त्यांचा काय संबंध आहे.सीजेपीवाले जी अराजकता पसरवत आहेत त्यांचा आणि यांचा काय संबंध आहे असा सवाल कदम यांनी केला आहे. हे सर्व ठरवून होत आहे. हा दिपके अमेरिकेल . तर दुसरीकडे भाजप नेते किरीट सोमय्या म्हणाले की, अमेरिकन नागरिक असलेला इम्रान…

Read Full News

SC म्हणाले- धर्म बदलल्यास मागासवर्गाचा दर्जा मिळणार नाही:तमिळनाडू सरकारने इस्लाम स्वीकारल्यानंतरही लोकांना मागासवर्गात समाविष्ट केले होते

सर्वोच्च न्यायालयाने गुरुवारी सांगितले की, हिंदू धर्मातून गैर-हिंदू धर्म स्वीकारणारी व्यक्ती जुन्या सामाजिक दर्जाच्या आधारावर आरक्षणाचा लाभ मागू शकत नाही. न्यायालयाने या प्रकरणातील मद्रास उच्च न्यायालयाचा निर्णय कायम ठेवला आहे. वास्तविक, सरकारने ९ मार्च २०२४ रोजी मागासवर्ग, अतिमागासवर्ग, विमुक्त समुदाय आणि अनुसूचित जातीतील लोकांना इस्लाम स्वीकारल्यानंतर मुस्लिम मागासवर्गात समाविष्ट करण्याची परवानगी दिली होती. मात्र, मद्रास…

Read Full News

सलमानने शेअर केले वडिलांसोबतचे फोटो:दोघेही काउबॉय हॅटमध्ये दिसले, म्हटले- ते ‘खरे मॉन्स्टर’, हम सब के बाप में है दम

सलमान खानने बुधवारी रात्री उशिरा वडील सलीम खान यांच्यासोबतचे फोटो शेअर केले. या फोटोंमध्ये दोघेही एकसारख्या काउबॉय हॅट घातलेले दिसत आहेत. सलमानने सलीम खान यांच्यासोबतच्या फोटोंची मालिका इंस्टाग्रामवर पोस्ट केली. पहिल्या तीन फोटोंमध्ये सलमान खुर्चीवर बसलेल्या सलीम यांना मागून मिठी मारताना दिसत आहेत. या ट्विनिंगच्या क्षणी सलमान खूप आनंदी दिसत आहे. शेवटच्या फोटोमध्ये सलमान वडिलांच्या…

Read Full News

विरोधकांचे आंदोलन पेड आणि विदेशी रिमोट कंट्रोलवर:विद्यार्थ्यांना रोज 3 हजार देऊन गर्दी जमवली जातेय; भाजपचे कुंवर बासित अली यांचा आरोप

“देशाचे माजी राष्ट्रपती, महान वैज्ञानिक भारतरत्न डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम यांनी अखेरच्या श्वासापर्यंत देशाच्या प्रगतीचा आणि ‘विकसित भारत 2047’ चा ध्यास घेतला होता. आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली देश त्याच मार्गावर वेगाने पुढे जात असताना, काही देशविरोधी शक्ती विदेशी ताकदींच्या इशाऱ्यावर देशात अस्थिरता निर्माण करण्याचे षड्यंत्र रचत आहेत. विरोधकांनी सुरू केलेली आंदोलने ही नैसर्गिक…

Read Full News

मंत्र्यांनी 5 हजारात दिवाळी साजरी करून दाखवावी:त्यांना मी 1 हजार बक्षीस देतो, दुष्काळी मदतीवरून अंबादास दानवेंचे सरकारला आव्हान

राज्य शासनाने दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांची दिवाळी गोड व्हावी यासाठी जाहीर केलेल्या 5 हजार रुपयांच्या अग्रीम (आगाऊ) मदतीवरून आता राज्यातील राजकारण चांगलेच तापले आहे. शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे नेते अंबादास दानवे यांनी राज्य सरकारवर टीका करत, सरकारला खुले आव्हान दिले आहे. ‘मुख्यमंत्र्यांनी सांगावे, त्या मंत्र्याच्या खात्यात आम्ही 5 हजार रुपये जमा करतो, त्यांनी यात दिवाळी साजरी…

Read Full News

Maharashtra ST Bus Fare Hike Rejected; Pratap Sarnaik Denies Proposal

दुष्काळाच्या झळांनी होरपळणारा शेतकरी, महागाईमुळे आर्थिक ओढाताण सहन करणारा सर्वसामान्य नागरिक आणि कुटुंबाचा उदरनिर्वाह करताना होणारी दमछाक, अशा परिस्थितीत जनतेवर भाडेवाढीचा अतिरिक्त भार कशासाठी, असा सवाल उपस्थित करत परिवहन मंत्री तथा एसटी महामंडळाचे अ . दरवर्षी दिवाळीच्या गर्दीच्या काळात एसटीच्या प्रवासी भाड्यात हंगामी वाढ केली जाते. यंदाही 1 ते 15 नोव्हेंबर 2026 या कालावधीत प्रवासी…

Read Full News

6 जणांना विचारून निर्णय होईपर्यंत म्हशीचं दूध आटेल!:'महानंद'प्रमाणेच कोल्हापूरचा गोकुळ गुजरातच्या घशात घालण्याचा महायुतीचा छुपा डाव; सतेज पाटलांचा आरोप

“कर्नाटकातील ‘नंदिनी’ गिळंकृत करण्याचा प्रयत्न झाला, मध्य प्रदेशची 10 लाख लिटर क्षमतेची ‘सांची’ डेअरी एनडीडीबीच्या (NDDB) माध्यमातून ताब्यात घेतली गेली आणि महाराष्ट्राचा स्वाभिमान असणारा ‘महानंद’ दूध संघ परस्पर गुजरातच्या हवाली करण्यात आला. आता याच षड्यंत्राचा पुढचा बळी कोल्हापूरचा जगप्रसिद्ध ‘गोकुळ’ दूध संघ ठरवण्याचा महायुतीचा कुटील डाव आहे. गुजरात-बेस्ड ‘सरदार वल्लभभाई पटेल मिल्क फेडरेशन’च्या घशात गोकुळ…

Read Full News

पुण्यात दोन वेगवेगळ्या घटनांत दोघांना लुटले:खडक आणि विमानतळ पोलिस ठाण्यात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल

पुणे शहरात वेगवेगळ्या घटनेत दोघांना लुटण्यात आल्याची घटना घडली. या प्रकरणी चोरट्यांविरुद्ध खडक आणि विमानतळ पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले. विमाननगर भागात दुचाकीस्वाराला धमकावून त्याच्याकडील रोकड आणि लॅपटॉप असा ४५ हजार रुपयांचा मुद्देमाल लुटून नेण्यात आल्याची घटना घडली. याबाबत एकाने विमानतळ पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. या प्रकरणी चौघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. पोलिसांनी…

Read Full News