Rohit Pawar Targets Ajit Pawar After MPSC Protest
पुण्यातील एमपीएससी (MPSC) विद्यार्थ्यांच्या आंदोलनानंतर आता आमदार रोहित पवार यांनी आपल्या पुढच्या राजकीय आणि सामाजिक लढ्याची दिशा स्पष्ट केली आहे. “विद्यार्थ्यांच्या एकजुटीमुळे तूर्तास MPSC चा लढा मार्गी लागला आहे, मात्र आता थांबायचे नाही, तर नवा लढा . MPSC चे यश ही केवळ सुरुवात रोहित पवार यांनी एमपीएससी विद्यार्थ्यांच्या यशाचे श्रेय त्यांच्या भक्कम एकजुटीला दिले आहे….