Headlines

मोदी म्हणाले- भारताने जगाला स्वस्त औषधे व प्रतिभा दिली:बदल्यात क्रेडिट-रॉयल्टीही घेतली नाही; देश प्रथमच ब्लूमबर्ग न्यू इकॉनॉमी फोरमचा यजमान

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंगळवारी सांगितले—स्वस्त औषध असो किंवा प्रतिभा असो, जग भारताकडे पाहते. भारत जे काही करतो, त्याचे श्रेय तो कधी घेत नाही. त्यासाठी कधी रॉयल्टीही मागत नाही. पंतप्रधान नवी दिल्ली येथे ब्लूमबर्ग न्यू इकॉनॉमी फोरमला संबोधित करत होते. हा फोरम प्रथमच भारतात आयोजित करण्यात आला आहे. तीन दिवसांचा हा कार्यक्रम १५ ऑक्टोबर रोजी…

Read Full News

Manisha Kayande Statement; Zero Tolerance Policy & Maharashtra Farmers

“काँग्रेसच्या सत्ताकाळातही देशात मतदार याद्यांचे विशेष संक्षिप्त पुनरीक्षण (SIR) झालेले असताना आज मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याची मागणी करणे पूर्णपणे तथ्यहीन आणि राजकीयदृष्ट्या प्रेरित आहे. विरोधकांकडे जनतेचे कोणतेही खरे मुद्द . माध्यमांशी संवाद साधताना डॉ. मनीषा कायंदे यांनी दिल्लीतील विरोधकांची आंदोलने, एमपीएससी परीक्षा व्यवस्थेतील सुधारणा, ठाकरे बंधूंचे राजकारण आणि राज्यातील शेतकऱ्यांच्या दुष्काळी संकटावर…

Read Full News

प्रदीप पूर्णेकर यांच्या मुलाचा ठाणे पोलिसांच्या तपासावर संशय:सीसीटीव्हीतील तो मारेकरी अन् पकडलेला आरोपी वेगळाच; खरा शूटर कोण? मीनाक्षी शिंदेंवर कारवाईची मागणी

ठाण्यातील मानपाडा, आझादनगर आणि मनोरमा नगर परिसरातील शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे विभागप्रमुख प्रदीप पूर्णेकर यांच्या निर्घृण हत्याकांडाने संपूर्ण ठाणे शहर हादरले असताना, या प्रकरणात आता एक अत्यंत धक्कादायक वळण आले आहे. पूर्णेकर यांच्या कार्यालयात घुसून गोळ्या झाडणाऱ्या आणि धारदार चॉपरने वार करणाऱ्या हल्लेखोरांपैकी एका ‘हेल्मेटधारी’ पाचव्या आरोपीला ठाणे गुन्हे शाखेने प्रयागराजमधून अटक केल्याचा दावा…

Read Full News

लोकशाहीत आंदोलनावर बंदी घालता येणार नाही:अन्यथा पंतप्रधान मोदींना राजीनामा द्यावा लागेल- खासदार संजय राऊत

देशात हुकूमशहांकडून आंदोलनावर बंदी आणण्यात आली आहे का? हे त्यांनी स्पष्ट केले पाहिजे. लोकशाहीप्रधान देशात अशा प्रकारे आंदोलनावर बंदी घालता येणार नाही. जर अशी जबरदस्ती केली गेली, तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना राजीनामा द्यावा लागेल, असा इशारा खासदार संजय राऊत यांनी दिला आहे. संजय राऊत पुढे म्हणाले की, आंदोलन केले म्हणून पाच काय, पाचशे गुन्हे…

Read Full News

इंडिया आघाडीच्या आंदोलनाला अभिजीत दिपकेंचा पाठिंबा:निवडणूक आयोग आणि सुप्रीम कोर्टाच्या भूमिकेवरही उपस्थित केले प्रश्न

मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याच्या मागणीवरून सध्या राजधानी दिल्लीत राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. इंडिया आघाडीने निवडणूक आयोगाविरोधात आक्रमक पवित्रा घेत सर्वोच्च न्यायालयावर धडक मोर्चा काढला होता. याच संपूर्ण राजकीय घडामोडींवर आणि सर्वोच्च न्यायालयाच्या भूमिकेवर ‘सीजेपी’चे (CJP) संस्थापक अभिजीत दिपके यांनीही ताशेरे ओढले आहेत. “सर्वोच्च न्यायालय नरेंद्र मोदींना ही निवडणूक न लढवता पुढची…

Read Full News

नागपूर हादरले:पत्नीच्या पहिल्या पतीकडून दुसऱ्या पतीवर प्राणघातक हल्ला, एकाला अटक, इतरांचा शोध सुरू

नागपूर शहरातून एक अत्यंत खळबळजनक घटना समोर आली आहे. महिलेच्या पहिल्या पतीकडून दुसऱ्या पतीवर धारदार शस्त्र आणि काठ्यांनी जीवघेणा हल्ला करण्यात आला. याहल्ल्यात वसीम अख्तर हे गंभीर जखमी झाले आहे. नागपूरच्या गिट्टीखदान पोलिस ठाण्याच्या हद्दीतील केटीनगर येथे ही घटना घडली असून, या प्रकरणी पोलिसांनी एका आरोपीला अटक केली आहे. सूरज नगर येथील रहिवासी असलेले 43…

Read Full News

CJP नेते आशुतोष-सौरव पोलिसांच्या ताब्यात:जंतर-मंतरवर गेले होते; कालच येथे निदर्शने करण्यावर बंदी घालण्यात आली होती

कॉकरोच जनता पार्टीचे प्रवक्ते सौरव दास आणि आशुतोष रांका यांना दिल्ली पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. या दोघांनीही आज CJP समर्थकांसह जंतर-मंतरवर जात घोषणाबाजी केली होती. त्यानंतर पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले. जंतर-मंतरवर आता आंदोलने करता येणार नाहीत. केंद्र सरकारने सोमवारी त्याला निर्धारित आंदोलनस्थळांच्या यादीतून वगळले आहे. गृह मंत्रालयाने स्थापन केलेल्या समितीच्या शिफारशीनुसार, दिल्लीतील रामलीला मैदान, बुराडी…

Read Full News

मतदार यादीवरील दावे-हरकतींसाठी आता 26 ऑक्टोबरपर्यंत मुदतवाढ:मुख्यमंत्री फडणवीसांची माहिती, 16 नोव्हेंबरला प्रसिद्ध होणार अंतिम यादी

मतदार यादीच्या विशेष पुनरीक्षण कार्यक्रमांतर्गत प्रारूप मतदार यादीवरील दावे आणि हरकती दाखल करण्यासाठी २६ ऑक्टोबर २०२६ पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सोशल मीडिया पोस्टद्वारे ही माहिती दिली. सुधारित वेळापत्रकानुसार दावे-हरकती निकाली काढण्याची प्रक्रिया १० नोव्हेंबरपर्यंत सुरू राहणार असून, अंतिम मतदार यादी १६ नोव्हेंबर २०२६ रोजी प्रसिद्ध केली जाणार आहे. दावे-हरकती दाखल…

Read Full News

सेन्सेक्समध्ये 200 अंकांची वाढ, 72,150 वर व्यवहार सुरू:निफ्टीमध्येही 50 अंकांची वाढ; बँकिंग आणि IT शेअर्समध्ये सर्वाधिक खरेदी

शेअर बाजारात आज म्हणजेच १३ ऑक्टोबर रोजी तेजी आहे. सेन्सेक्स २०० अंकांहून अधिक वाढीसह ७२,१५०च्या पातळीवर व्यवहार करत आहे. निफ्टीमध्येही ५० अंकांहून अधिक वाढ झाली असून, तो २२,४००वर व्यवहार करत आहे. बँकिंग, आयटी आणि एफएमसीजी शेअर्समध्ये आज अधिक खरेदी होत आहे. आशियाई बाजारांमध्ये आज घसरण अमेरिकी बाजारात १२ ऑक्टोबर रोजी संमिश्र व्यवहार परदेशी गुंतवणूकदारांनी (FIIs)…

Read Full News

Smriti Mandhana UNICEF Advocate; Daman Ganga River Project Inauguration

काही सेकंदांपूर्वी कॉपी लिंक आजच्या प्रमुख चालू घडामोडी, ज्या सरकारी नोकऱ्यांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी आवश्यक आहेत राष्ट्रीय (NATIONAL) 1. देशात प्रथमच इलेक्ट्रिक वाहनातून वीजपुरवठा करण्याचे तंत्रज्ञान विकसित 12 ऑक्टोबर रोजी IIT बॉम्बेने देशात प्रथमच इलेक्ट्रिक व्हेईकल (EV)च्या बॅटरीमधून घरात वीजपुरवठा करण्याचे तंत्रज्ञान विकसित केले आहे. IIT कॅम्पसमधील बॉम्बेच्या ग्रिड इंटिग्रेशन लॅबने 3 वर्षे बॅटरीवर प्रयोग…

Read Full News