CJP Chief Abhijeet Dipke Warns Nationwide Protests; Jantar Mantar Row
दिल्लीचे जंतर मंतर आंदोलनाचा आत्मा असून केंद्राने त्या ठिकाणी आंदोलनासाठी बंदी घातली असली तरी दिल्लीतच नव्हे तर देशात हजारो जंतरमंतर तयार होऊन आंदोलन सुुरु होतील असा इशारा सीजेपीचे अध्यक्ष अभिजीत दिपके यांनी मंगळवारी ता. 13 माध्यमांशी बोलतांना दिला आ . हिंगोली तालुक्यातील संतुक पिंपरी येथे त्यांच्या आजी सावित्राबाई दिपके यांच्या रक्षा सावडण्याच्या कार्यक्रमानंतर अभिजीत दिपके…