Headlines

ठाकरे बंधूंचा मोर्चा म्हणजे स्वतःचे दुकान वाचवण्याचा प्रयत्न:एसआयआर प्रक्रियेवेळी उबाठा अन् मनसे झोपले होते का?- आमदार परिणय फुके

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून काढण्यात आलेला मोर्चा हा केवळ स्वतःचे दुकान वाचवण्यासाठी काढण्यात आलेला मोर्चा आहे. यांच्याकडे कोणत्याही महापालिकेची सत्ता नाही आणि कुठेही ही लोकं निवडून आलेले नाहीत. दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांच्या नावाला दाग लावण्याचे काम ठाकरे बंधूंकडून केले जात असून, या आंदोलनाला ‘तुकडे-तुकडे गँग’ जमा होईल, असे भाजप आमदार परिणय…

Read Full News

उज्जैनच्या सिद्धवट घाटाचे पाणी स्नानासाठी योग्य नाही:तज्ज्ञ म्हणाले- दूषित पाण्यामुळे संसर्गाचा धोका; श्राद्धपक्षात देशभरातून भाविक येत आहेत

पाणी आंघोळ करण्यायोग्यही नाही, पण श्रद्धेचा प्रश्न आहे, त्यामुळे डुबकी मारावीच लागते. उज्जैनच्या सिद्धवट घाटावर पितरांचे तर्पण करण्यासाठी आलेले देवासचे कमल यादव शिप्रेतून बाहेर आले तेव्हा म्हणाले, ‘एवढ्या पवित्र ठिकाणी एवढे घाण पाणी, सर्वसामान्यांचे काय होणार?’ त्यांची चिंता श्राद्धपक्षात देशभरातून येथे येणाऱ्या हजारो भाविकांचीही आहे. मध्य प्रदेश प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या (MPCB) ऑगस्ट-२०२६ च्या अहवालातूनही शिप्रेच्या…

Read Full News

Mika Singh Controversy | Diljit Dosanjh Border 2 Promotion Statement

6 मिनिटांपूर्वी कॉपी लिंक गायक मीका सिंह यांनी दिलजीत दोसांझच्या बॉलीवूड चित्रपटांच्या प्रमोशनवर प्रश्न उपस्थित केले आहेत. त्यांनी म्हटले की, दिलजीतने ‘बॉर्डर 2’चे फारसे प्रमोशन केले नाही. मीका यांच्या मते, दिलजीतने त्या चित्रपटाबद्दल पोस्ट केली, ज्यात पाकिस्तानी अभिनेत्री हानिया आमिर होती. मात्र, दिलजीतने ‘बॉर्डर 2’चा फर्स्ट लुक, ट्रेलर आणि काही BTS व्हिडिओ शेअर केले होते….

Read Full News

ज्ञानेशकुमार यांनाच नव्हे तर पंतप्रधान अन् गृहमंत्र्यांनाही जावे लागेल:देशात भयंकर वणवा पेटण्याची शक्यता-संजय राऊत

निवडणूक आयोगाविरोधातील आंदोलनाची ही केवळ एक सुरुवात असून, 10 ऑक्टोबरला दिल्लीतील जंतरमंतरवर एक भव्य आंदोलन करण्यात येणार आहे. ज्ञानेशकुमार हे एकटेच नसून देशाचे पंतप्रधान आणि गृहमंत्र्यांनाही जावे लागेल, असा इशारा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे खासदार संजय राऊत यांनी दिला आहे. देश सध्या खदखदत असून, सत्ताधाऱ्यांच्या विरोधात तरुणांमध्ये तीव्र संताप उसळला आहे. संजय राऊत पुढे…

Read Full News

SBIची ‘हर घर लखपती’ योजना तुमच्या मुलाला लखपती बनवेल:पालक मुलाच्या नावावर गुंतवणूक करू शकतात, याबाबतचे नियम जाणून घ्या

तुम्ही मुलाच्या नावावर गुंतवणूक सुरू करण्याचा विचार करत असाल, तर SBIच्या ‘हर घर लखपती’ योजनेत गुंतवणूक करू शकता. या योजनेत सध्या वार्षिक 6.7% व्याज मिळत आहे. तुम्ही तुमच्या मुलाच्या नावावर या योजनेत गुंतवणूक करून त्याच्यासाठी सहजपणे लाखोंचा निधी तयार करू शकता. मात्र, यासाठी काही विशेष नियम आहेत. आम्ही तुम्हाला त्या नियमांबद्दल सांगत आहोत. ‘हर घर…

Read Full News

निवडणूक आयुक्ताविरोधात ठाकरे बंधूंचा एल्गार!:मेट्रो सिनेमा ते महापालिका धडक मोर्चा; उद्धव आणि राज ठाकरेंच्या भाषणांकडे सर्वांचे लक्ष

केंद्रीय निवडणूक आयोग आणि मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्याविरोधात आज काढण्यात येणाऱ्या महामोर्चाच्या निमित्ताने मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे पुन्हा एकदा एकत्र आले आहेत. सकाळी 10 वाजता कार्यकर्ते आणि नागरिकांची गर्दी जमण्यास सुरुवात झाल्यानंतर, साधारण 11 वाजता ‘मेट्रो सिनेमा ते महापालिका’ असा हा संयुक्त मोर्चा मार्गक्रमण करेल….

Read Full News

Aparna Yadav UP Election Contest Seat; Lucknow Mainpuri Kannauj Etawah

Marathi News National Aparna Yadav UP Election Contest Seat; Lucknow Mainpuri Kannauj Etawah | Yadav Vote Bank लखनऊ10 मिनिटांपूर्वी कॉपी लिंक मुलायम सिंह यांची सून अपर्णा यादव आगामी उत्तर प्रदेश विधानसभा निवडणूक लढवू शकतात. मैनपुरीतील सैफई येथे त्यांनी म्हटले- तयारी पूर्ण आहे, मात्र मैनपुरीतून निवडणूक लढवण्याची इच्छा नाही. मी कोणत्या विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवणार, याचा…

Read Full News

मोदी-भाजप अन् निवडणूक आयोगाची अभद्र युती लोकशाहीची हत्या करतेय:देशाची लोकशाही वाचवणे हे प्रत्येकाचे दायित्व- नाना पटोले

ज्ञानेश कुमार, पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भारतीय जनता पक्षाची अभद्र युती लोकशाहीची हत्या करत आहे . देशाची लोकशाही वाचवणे हे केवळ आमचेच नव्हे, तर प्रत्येक नागरिकाचे दायित्व आहे, असे काँग्रेस नेते नाना पटोले यांनी म्हटले आहे. तर या अभद्र युतीच्याविरोधात जे लोकं मैदानात उतरतील त्यांच्यासोबत काँग्रेस पक्ष असेल, हा कोणताही राजकीय मुद्दा नसून संविधान वाचवण्याची…

Read Full News

नागपूर-वर्धा मार्गावर भीषण अपघात:भरधाव ट्रेलरच्या धडकेत आई-वडीलांसह 4 वर्षांच्या मुलाचा मृत्यू, एक चिमुकला गंभीर

नागपूर-वर्धा मार्गावरील जामठा परिसरातील गवसी-मानापूर गावाजवळ एका भरधाव ट्रेलरने दुचाकीला मागून जोरदार धडक दिल्याने भीषण अपघात झाला. या दुर्घटनेत दुचाकीवरून प्रवास करणाऱ्या एकाच कुटुंबातील तिघांचा समावेश आहे. या अपघातात पती, पत्नी आणि त्यांच्या 4 वर्षांच्या चिमुकल्याचा जागीच मृत्यू झाला. तर, त्यांचा सहा वर्षांचा मुलगा गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर नागपूरच्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत. याप्रकरणी…

Read Full News

ठाण्यात टेक्स्टाइल कंपनीच्या संचालकाला 20 कोटींचा गंडा:फसवणुकीचा प्रकार 2020 ते डिसेंबर 2025 दरम्यान घडला

कारखान्याच्या विस्तारासाठी कर्ज आणि सरकारी शाळांसाठी गणवेश पुरवठ्याचे कंत्राट मिळवून देण्याचे आमिष दाखवून ठाणे जिल्ह्यातील एका टेक्स्टाइल कंपनीच्या संचालकाची पाच जणांनी २०.५८ कोटी रुपयांची फसवणूक केल्याची माहिती पोलिसांनी शनिवारी दिली. एका अधिकाऱ्याने सांगितले की, “चूर टेक्स्टाइल्स लिमिटेड’चे संचालक तुषार प्रेमचंद गोसरानी यांच्या तक्रारीवरून कोनगाव पोलिसांनी फसवणूक आणि संगनमताने कट रचल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. हा…

Read Full News