Headlines

‘वे मैनूं माही मिला दे’ इन्फ्लुएन्सर संधूची अखेरची पोस्ट:अमृतसरमध्ये 1 तासाने गोळ्या झाडून हत्या; बोल्ड रील्सवरून केले जात होते ट्रोल

अमृतसरमध्ये इन्फ्लुएन्सर आणि मेकअप आर्टिस्ट मॅड संधूची (२९) शनिवारी संध्याकाळी लोहारका रोडवर गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. याच्या एक तास आधी, संध्याकाळी ५ वाजता त्याने इन्स्टाग्रामवर एक रील पोस्ट केली होती. त्यात त्याने पंजाबी गायक जी खान यांचे गाणे लावले होते- वे मैनूं माही मिला दे… वे ढोलना… यानंतर संध्याकाळी ६ वाजता मॅड संधू आपली…

Read Full News

तालुकास्तरीय क्रीडा स्पर्धा:विद्यानिकेतनचे 9 खेळाडू, चांडक विद्यालयाचे 4 संघ जिल्हास्तरावर, दोघांची राज्यस्तरीय कबड्डी संघात निवड‎

महाराष्ट्र शासनाच्या क्रीडा विभागांतर्गत जिल्हा क्रीडा परिषद व जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित तालुकास्तरीय मैदानी क्रीडा स्पर्धांमध्ये विद्यानिकेतन व विज्ञान उच्च माध्यमिक विद्यालय, कुऱ्हा आणि रामप्यारीबाई चांडक विद्यालय, मोर्शी येथील विद्यार्थ्यांनी उत्कृष्ट कामगिरी बजावली आहे. या स्पर्धांमध्ये विद्यानिकेतनच्या ९ खेळाडूंची मैदानी स्पर्धेसाठी जिल्हास्तरावर निवड झाली आहे. चांडक विद्यालयाचे कबड्डी व व्हॉलिबॉलचे चार…

Read Full News

नुसरत भरुच्चाची शस्त्रक्रिया होणार:अनु अग्रवाल अपघातानंतर 29 दिवस कोमात होती, महिमा चौधरीच्या चेहऱ्यातून काढले होते काचेचे तुकडे

अभिनेत्री नुसरत भरुचा नुकतीच बालीमध्ये एका अपघाताची शिकार झाली. ती बालीला काम आणि सुट्टीशी संबंधित दौऱ्यावर गेली होती. अपघातानंतर तिला स्थानिक रुग्णालयात दाखल करण्यात आले. तिच्या मणक्याला फ्रॅक्चर झाले आहे. त्यानंतर पुढील शस्त्रक्रियेसाठी तिला मुंबईला आणण्याचा निर्णय घेण्यात आला. यासाठी एअर ॲम्ब्युलन्सची व्यवस्था करण्यात आली. २ ऑक्टोबर २०२६ रोजी ती एअर ॲम्ब्युलन्सने मुंबईत पोहोचली. विशेष…

Read Full News

ओपीडी 25 वरून थेट 80 वर; साथीची रुग्ण संख्याही तिप्पट:डेंग्यू, चिकन गुनिया, थंडीतापाच्या आजारांचा विळखा‎

शहरासह जिल्ह्यात सध्या साथीच्या आजारांनी थैमान घातले असून घरोघरी विविध आजारांनी ग्रस्त रुग्ण आढळून येत आहेत. सतत बदलणारे हवामान, ऊन-पावसाचा खेळ, रात्री वाढणारी थंडी आणि दिवसा वाढलेले तापमान, डासांसह इतर किटकांची संख्या वाढल्यामुळे डेंग्यू, मलेरिया तसेच थंडी-तापासारख्या साथीच्या आजारांनी जिल्ह्यात कहर केला आहे. जिल्ह्यात शासकीय व खासगी रुग्णालयांमध्ये उपचार घेणाऱ्या रुग्णांची संख्या तीन पटींनी वाढली…

Read Full News

अधिकाऱ्यांची बेपर्वाई; पंचनामा सोडून पोबारा, तक्रारदार जखमी:मासेमाऱ्यांचे आंदोलन, सदस्य जाणीवपूर्वक गैरहजर‎

वरुड तालुक्यातील पाक प्रकल्पावर (तलाव) मासेमारी करणाऱ्या कथित बोगस क्रियाशील सदस्यांच्या मुद्द्यावरून येथील वातावरण तापले आहे. दरम्यान, बोगस सदस्यांची चौकशी करण्यासाठी मत्स्यव्यवसाय अधिकाऱ्यांचे एक पथक घटनास्थळी पोहोचले. यावेळी तक्रारदार आणि ज्यांच्याविरुद्ध तक्रार करण्यात आली आहे, ते सदस्य, असे दोघेही त्याठिकाणी उपस्थित राहणे आवश्यक होते. मात्र, होकार देऊनही कथित बोगस सदस्य जाणीवपूर्वक गैरहजर राहिले. परिणामी, घटनास्थळावरील…

Read Full News

दिल्ली पोलिसांवर महिला पत्रकाराशी गैरवर्तन केल्याचा आरोप:दावा- छातीवर हात मारला; FIR साठी आंदोलन, राहुल गांधी म्हणाले- शहांनी उत्तर द्यावे

दिल्लीतील जंतर-मंतरवर एका महिला पत्रकाराने दिल्ली पोलिसांच्या एका अधिकाऱ्यावर गैरवर्तनाचा आरोप केला आहे. महिलेचा दावा आहे की, AISAच्या अध्यक्षा नेहा बोरा यांना ताब्यात घेत असताना ACP विवेक भगत यांनी तिच्या छातीवर हात मारला आणि तिला धक्का देऊन तेथून निघून गेले. रात्री 11 वाजता कॉकरोच जनता पार्टीचे संस्थापक अभिजीत दीपके यांनी महिला पत्रकाराचा व्हिडिओ शेअर केला….

Read Full News

खोट्या ॲट्रॉसिटीच्या विरोधात मंगळवेढा शहर कडकडीत बंद:आमदार समाधान आवताडे यांच्या आश्वासनानंतर आंदोलन घेतले मागे‎‎

मंगळवेढा पोलिस ठाण्यात अनिता काळुंगे यांच्यावर दाखल झालेल्या खोट्या ॲट्रॉसिटी गुन्ह्याच्या निषेधार्थ शनिवारी मंगळवेढा शहर व तालुक्यात कडकडीत बंद पाळण्यात आला. सर्व जाती-धर्माच्या नागरिकांच्या वतीने पुकारण्यात आलेल्या या बंदला व्यापारी, व्यावसायिक, दुकानदार तसेच नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. दरम्यान रात्री उशीरा आमदार समाधान आवताडे यांनी बैठक घेऊन कारवाईचे आश्वासन दिल्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले. शनिवारी सकाळपासूनच…

Read Full News

Flydubai FZ1073 Cockpit Attack; Captain Smit Machhar Saves Passengers

8 मिनिटांपूर्वी कॉपी लिंक 30 सप्टेंबर 2026 रोजी फ्लायदुबईच्या FZ1073 या विमानात मोठे संकट निर्माण झाले. दुबईहून तेल अवीवकडे जाणाऱ्या बोइंग 737 MAX 8 च्या कॉकपिटमध्ये सहवैमानिकाने कॅप्टन स्मित माच्छर यांच्यावर हल्ला केला. विमानात 174 प्रवासी आणि 8 क्रू सदस्य होते. हल्ल्यानंतर विमान वेगाने खाली येऊ लागले. अवघ्या 30 सेकंदांतच विमानाने 14 हजार फूट उंची…

Read Full News

उद्योग महर्षी चषक:नागपूर, मुंबई, बंगळुरू, पुणे, अन् अमरावतीचे संघ विजयी, अकलूजमध्ये राष्ट्रीय बास्केटबॉल स्पर्धा‎

अकलूजमध्ये ‘उद्योग महर्षी चषक’ राष्ट्रीय निमंत्रित बास्केटबॉल स्पर्धा सुरू झाल्या असून माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते-पाटील यांच्या हस्ते शुक्रवारी स्पर्धेचे दिमाखदार उद्घाटन झाले. पहिल्या दिवशी झालेल्या १६ चुरशीच्या सामन्यांनी क्रीडारसिकांना रोमांचक खेळाची मेजवानी दिली. यामध्ये नागपाडा मुंबई, बंगळुरू, नांदेड, पुणे, अमरावती आणि नागपूरच्या संघांनी दमदार कामगिरी केली. उद्योग महर्षी उदयसिंह मोहिते-पाटील यांच्या स्मृतीप्रीत्यर्थ दि. २ ते…

Read Full News

47 हजारांवर महिला शेतकऱ्यांची नोंदणी:अक्कलकोट आघाडीवर तर इतर तालुक्यात दिसला निरुत्साह‎

शेतात राबणाऱ्या कष्टकरी महिलांच्या हाताला आता अधिकृत ओळख मिळणार आहे. राज्य शासनाने जाहीर केलेल्या महिला सक्षमीकरण धोरण व अधिनियमानुसार आता महिलांना शासकीय योजनांचा थेट लाभ मिळवून देण्यासाठी ‘महिला शेतकरी प्रमाणपत्र’ देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. विशेष म्हणजे, अधिकृत पोर्टलवर अर्ज सादर केल्यानंतर अवघ्या १५ दिवसांत हे प्रमाणपत्र वितरित केले जाणार आहे. या प्रमाणपत्रामुळे महिला शेतकऱ्यांना…

Read Full News