अभिजात मराठीचा जागर; उद्यापासून राज्यस्तरीय मराठी भाषा संमेलन:साहित्यिक डॉ. रवींद्र शोभणे अध्यक्षपदी, नामदेव कांबळे यांच्या हस्ते उद्घाटन
मराठी भाषेला केंद्र सरकारकडून अभिजात भाषेचा बहुमान मिळाल्याच्या ऐतिहासिक पार्श्वभूमीवर शहरात ‘अभिजात मराठी भाषा संमेलन’ शनिवारी, ३ ऑक्टोबर रोजी आयोजित करण्यात आले आहे. हे संमेलन श्री शिवाजी कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयातील वसंत सभागृहात होणार आ . महाराष्ट्र राज्य मराठी विश्वकोश निर्मिती मंडळ, वऱ्हाड शैक्षणिक, सामाजिक बहुउद्देशीय संस्था, लोणी आणि श्री शिवाजी कला, वाणिज्य व…