Headlines

गंगापूर खरेदीविक्री संघाला अशोक पाटील डोणगावकर यांचे नाव देण्याचा ठराव:गंगापूर तालुका सहकारी खरेदीविक्री संघाची वार्षिक सर्वसाधारण सभा उत्साहात‎

गंगापूर तालुका सहकारी खरेदीविक्री संघाची ६५ वी वार्षिक सर्वसाधारण सभा बुधवारी (३० सप्टेंबर) संस्थेच्या मुख्य कार्यालयात अत्यंत उत्साहात आणि खेळीमेळीच्या वातावरणात पार पडली. या सभेत गंगापूर तालुका सहकारी खरेदीविक्री संघास महाराष्ट्राचे माजी मंत्री स्व . सभेच्या अध्यक्षस्थानी संघाचे सभापती बद्रीनाथ भानुदास पाटील बाराहाते होते. प्रारंभी उपस्थित मान्यवरांचे संस्थेच्या वतीने स्वागत करण्यात आले. सुमारे १३० सभासदांनी…

Read Full News

गवळीशिवरा जि.प. शालेय व्यवस्थापन समितीची निवड:अध्यक्ष भारत गवळी, उपाध्यक्षपदी विलास म्हस्के‎

गंगापूर तालुक्यातील गवळीशिवरा येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या नवीन शालेय व्यवस्थापन समितीची निवड प्रक्रिया बुधवारी पार पडली. यामध्ये अध्यक्षपदी भारत कडुबा गवळी तर उपाध्यक्षपदी विलास एकनाथ म्हस्के यांची बिनविरोध निवड करण्यात आली. शाळेतील पहिली ते नववीच्या वर्गांमधून पालक प्रतिनिधींची निवड करण्यात आली. यात भारत रामदास सोनवणे, नवनाथ श्यामराव गवळी, मधुकर रावसाहेब गवळी, सविता राज गवळी,…

Read Full News

पैठण शहरामध्ये शनी अमावास्येला मुनिसुव्रतनाथांचा महामस्तकाभिषेक:10 ऑक्टोबरला देशभरातील जैन बांधवांची उपस्थिती राहणार‎

शनी अमावास्येचे औचित्य साधून पैठण येथील श्री १००८ भगवान मुनिसुव्रतनाथ दिगंबर जैन अतिशय क्षेत्र येथे शनिवारी, १० ऑक्टोबर रोजी भव्य महामस्तकाभिषेक महोत्सवाचे आयोजन केले आहे. . या धार्मिक सोहळ्याच्या पूर्वतयारीसाठी व नियोजनासाठी गुरुवारी पैठण येथील जैन मंदिरात अतिशय क्षेत्र ट्रस्टचे महामंत्री विलास पहाडे यांच्या अध्यक्षतेखाली बैठकीचे आयोजन केले होते. या बैठकीत महोत्सवाच्या तयारीचा सविस्तर आढावा…

Read Full News

8 तालुक्यांत 350 पथकांद्वारे पिकांचे पंचनामे‎:कृषी, महसूल विभागाकडून शेतातच पीक नुकसानीसह बँकेच्या माहितीचे संकलन‎

जिल्ह्यात मागील ६० दिवसांपासून पावसाने उघडीप दिली असून, ६ लाख हेक्टरवरील खरीप पिके शेतातच वाळून गेली असल्याने शासनाने जिल्ह्यात दुष्काळ जाहीर केला आहे. आता प्रशासनाकडून गंगापूर, सोयगाव, कन्नड, खुलताबाद, पैठण, वैजापूर, फुलंब्री आणि सिल्लोड या आठही तालुक्यांमध्ये पीक नुकसानीच्या प्रत्यक्ष पंचनाम्यांना युद्धपातळीवर सुरुवात केली असून, जवळपास ३५० पथके या कामात व्यस्त आहेत. आठवडाभरात पंचनाम्याचा अहवाल…

Read Full News

आत्महत्येपूर्वी व्हिडिओ बनवत तरुण शेतकऱ्याची धरणात उडी:लोणीच्या तरुणाची नारंगी-सारंगी धरणात आत्महत्या‎

मृत्यूपूर्वी मोबाईलमध्ये व्हिडिओ तयार करून आपल्याला होत असलेल्या कथित त्रासाचा उल्लेख केला आणि त्यानंतर वैजापूर शहरातील नारंगी-सारंगी धरणात उडी घेऊन लोणी बुद्रुक येथील समाधान शिवाजी इंगळे (२५) या तरुण शेतकऱ्याने आत्महत्या केल्याची घटना घडली. त्याच्या मोबाईलमध्ये आढळलेल्या व्हिडिओमुळे या घटनेला गंभीर वळण मिळाले आहे. याप्रकरणी वैजापूर पोलिसांनी राजू भानुदास रिठे (रा. लोणी बुद्रुक) याच्याविरुद्ध आत्महत्येस…

Read Full News

लाडसावंगीत कापूस खरेदी केंद्र सुरू; पहिल्या दिवशी 8,100 रुपयांचा भाव:उद्घाटनाप्रसंगी 101 शेतकऱ्यांना 5 लिटरचे वॉटर जार वाटप‎

येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकात कापूस खरेदी केंद्राचा भव्य शुभारंभ उत्साहात पार पडला. कृषी उत्पन्न बाजार समितीचे (छ. संभाजीनगर) सभापती श्रीराम शेळके यांच्या हस्ते केंद्राचे उद्घाटन करण्यात आले. पहिल्याच दिवशी ७ क्विंटल कापसाची खरेदी करण्यात आली असू . केंद्राचे संचालक व माजी सरपंच सुदाम हरिश्चंद्र पवार यांनी सांगितले की, यंदा परिसरात दुष्काळी परिस्थिती आहे. अशा…

Read Full News

लिहाखेडी येथील आरोग्य उपकेंद्रच अंधारात:प्रसूतीसाठी सिल्लोडला धाव, तीन वर्षांपासून वीज गुल, उपकेंद्रातील कर्मचारीही सुविधांच्या प्रतीक्षेत‎

शासनाने लाखो रुपये खर्चून उभारलेली आरोग्य यंत्रणा प्रशासकीय अनास्थेमुळे कशी धूळ खात पडते, याचा जिवंत पुरावा सिल्लोड तालुक्यातील लिहाखेडी येथील आरोग्य उपकेंद्राच्या रूपाने समोर आला आहे. वीजबिलाच्या थकबाकीमुळे महावितरणने सुमारे तीन वर्षांपूर्वी या उपके . ‘दिव्य मराठी’च्या प्रतिनिधीने रात्री १० च्या सुमारास उपकेंद्राला थेट भेट देऊन पाहणी केली असता संपूर्ण आवारात काळोख पसरल्याचे दिसून आले….

Read Full News

कन्नडच्या नवरा-नवरी डोंगरावर उत्खनन:प्रशासनाच्या विरोधात ‘सत्याग्रह’ आंदोलन, अधिकाऱ्यांच्या आश्वासनानंतर आंदोलन स्थगित‎

तालुक्यातील ऐतिहासिक वारसा लाभलेल्या रेल नावडी शिवारातील गट क्रमांक ५२ मधील प्रसिद्ध नवरा-नवरीचा डोंगर पोखरून मोठ्या प्रमाणावर बेकायदेशीर गौण खनिज उत्खनन करण्यात आल्याचा प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी दोषींवर कारवाई आणि स्वतंत्र चौकशीच्या मागणीसाठी किसान सभेच्या वतीने महात्मा गांधी यांच्या जयंतीच्या पार्श्वभूमीवर १ ऑक्टोबर रोजी उपविभागीय अधिकारी कार्यालयासमोर जोरदार सत्याग्रह आंदोलन छेडण्यात आले. किसान…

Read Full News

घुले हत्या प्रकरण:मला, मुलाला अडकवण्याचा कट- सोनवणे, वाल्मीकच्या संभाषणाची ऑडिओ क्लिप ऐकवली

विलास घुले हत्या प्रकरणात मला आणि माझ्या मुलाला (सौरव सोनवणे) अडकवण्यासाठी वाल्मीक कराड याने बीड कारागृहातूनच कट रचला, असा गंभीर आरोप खासदार बजरंग सोनवणे यांनी केला. गुरुवारी आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी त्यांनी वाल्मीक कराडच्या संवादाची ऑडिओ क्लिप ऐकवली. यात तो समोरील व्यक्तीला मृतदेह पोलिस ठाण्यासमोर ठेवा, पाण्याच्या टाकीवर चढा मात्र खासदाराच्या मुलावर…

Read Full News

लोणार सरोवराच्या काठावरील 1 हजार वर्षे जुनी 6मंदिरे पूर्ण पाण्याखाली:ताशी 50 हजार लिटर गोड्या पाण्याने सरोवराची क्षारता घटली, पहिल्यांदाच नवरात्रोत्सवात कमळजादेवीचे दर्शन दुर्लभ

बेसाल्ट खडकातील जगातील एकमेव क्षारयुक्त लोणार सरोवर स्वत:चे अस्तित्व वाचवण्यासाठी झुंज देत आहे. कारण तळाशी व पायथ्याशी झरे प्रवाहित झाल्याने या सरोवरात प्रतितास सुमारे ५० हजार लिटर गोडे पाणी मिसळत आहे. या अनियंत्रित जलप्रवाहाने सरोवराची पाण्याची पातळ . या उपाययोजना करणे आवश्यक आयआयटीने सखोल संशोधन करून अंतिम अहवाल तात्काळ देणे. केंद्र व राज्य सरकारने सरोवराचे…

Read Full News