Mushtaq Khan Prayer Meet | Poonam Dhillon, Rajpal Yadav, Rahul Roy Attend
8 मिनिटांपूर्वी कॉपी लिंक मुंबईत बुधवारी अभिनेते मुश्ताक खान यांच्या प्रार्थना सभेचे आयोजन करण्यात आले. या प्रार्थना सभेला पूनम ढिल्लों, राजपाल यादव, राहुल रॉय, किरण कुमार, अनिल शर्मा यांच्यासह बॉलिवूडमधील अनेक कलाकार आणि त्यांचे सहकारी उपस्थित होते. दरम्यान, प्रार्थना सभेत ज्येष्ठ अभिनेते आणि ‘वागले की दुनिया’ फेम अंजन श्रीवास्तव मुश्ताक खान यांची आठवण काढताना भावुक…