सदगुणांचा अतिरेक करून गप्प बसू नका: डॉ. संजय उपाध्ये:विराट हिंदू मेळाव्यात मार्गदर्शन; 'पुन्हा श्रीकृष्ण येणार नाही, प्रत्येकाने श्रीकृष्ण होण्याची वेळ'
अधर्माची वाढ झाल्यानंतर मी जन्म घेतो असे श्रीकृष्णाने सांगितले असले तरी, हिंदूंनी आता सदगुणांचा अतिरेक करून गप्प बसायचे नाही, संख्याबळ दाखवणे ही आजची गरज आहे. बुद्धिवादाच्या नादामध्ये साहित्यिक बुद्धिभेद करीत आहेत. अस्तित्वाचा मुद्दा उपस्थित झाला, तर विवेक बाजूला ठेवावा लागेल. हिंदूंनो एकत्र आलो नाही, तर युरोपियन राष्ट्राप्रमाणे भारतात परिस्थिती उद्भवू शकते. पुन्हा ‘श्रीकृष्ण’ येणार नाही,…