पद्मश्री राहीबाई पोपेरे म्हणाल्या,काळी आई वाचवा तरच पुढची पिढी टिकेल:जाधवर ग्रुपच्या वर्धापन दिनी विविध क्षेत्रातील मान्यवरांना पुरस्कार वितरण
मी निसर्गाची आणि मातीची शाळा शिकले. गरीबी आली तरी लाजू नये आणि श्रीमंती आली तर माजू नये, हे मला वडिलांनी शिकविले. ती शिकवण मी लक्षात ठेवली. जे दिसायला चांगले आहे, ते आरोग्याला घातक आहे. आज आपण सगळे आरोग्याला घातक असलेले खात आहोत. त्यामुळे चारच भाज्या खा, पण आपले आरोग्य चांगले ठेवा. प्रत्येकाच्या ताटात विषमुक्त भाजी…