सालियन खटल्याची ‘दिशा’आता सीबीआयच्या हातात:दिशा सालियन मृत्युप्रकरणी सीबीआय तपासाचे हायकोर्टाचे आदेश
दिवंगत अभिनेता सुशांतसिंह राजपूत याची माजी व्यवस्थापक दिशा सालियन हिच्या संशयास्पद मृत्यू प्रकरणाला सहा वर्षानंतर बुधवारी (२ सप्टेंबर) अत्यंत महत्त्वाचे वळण मिळाले. मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती सारंग व्ही. कोतवाल आणि न्यायमूर्ती रणजितसिंह राजा भोसले यांच्या खंडपीठाने या प्रकरणाचा तपास मुंबई पोलिसांकडून काढून घेत थेट केंद्रीय अन्वेषण विभागाकडे (सीबीआय) सोपवण्याचे आदेश दिले आहेत. न्यायालयाने सीबीआयला दिशाचे…