पंढरपुरात 10 वर्षांनंतर अतिक्रमण हटाव मोहीम:रस्ते झाले मोकळे, आषाढीच्या तोंडावर 4 जेसीबी अन् 2 ट्रॅक्टरच्या मदतीने कारवाई
आषाढी यात्रेच्या तोंडावर पंढरपूर शहरात गेल्या ८-१० दिवसांपासून नगर परिषदेच्यावतीने धडक अतिक्रमण हटाव मोहीम राबवली जात आहे. तब्बल व १० वर्षांनंतर एवढी मोठी आणि व्यापक कारवाई झाल्याने शहरातील प्रमुख रस्ते आता रुंद आणि मोकळे दिसू लागले आहेत. अनेक वर्षांची जुनी अतिक्रमणे भुईसपाट करण्यात आल्याने सामान्य नागरिकांमधून समाधान व्यक्त होत आहे. दरम्यान, सामान्य लोकांची अतिक्रमणे काढली,…