नवापूर बर्ड फ्लू अपडेट:सहाव्या दिवशीही 'कलिंग' जोरात; अडीच लाखांहून अधिक पक्षी, तर 9 लाख 27 हजार अंडी नष्ट
नवापूर तालुक्यात बर्ड फ्लूचा शिरकाव झाल्याने पशुसंवर्धन विभागाकडून युद्धपातळीवर नियंत्रण मिळवण्याचे काम सुरू आहे. सहाव्या दिवशी ‘अमलीवाला पोल्ट्री फार्म’मधील 23,707 कुक्कुटपक्षी, 1 लाख 20 हजार अंडी आणि 46 टन पशुखाद्य नष्ट करण्यात आले. 30 एप्रिल रोजी बर्ड फ्लूचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्यापासून सुरू झालेल्या या मोहिमेत आतापर्यंत 2 लाख 47 हजार 174 पक्षी नष्ट केले. पशुसंवर्धन…