अकोटमध्ये सव्वा कोटींचा सिमेंट रस्ता, मात्र दुभाजक बनत आहे कचराकुंडी:झाडे लावण्याऐवजी साचवले जाताहेत कचऱ्याचे ढीग; नागरिकांत संताप
शहरात सुमारे सव्वा कोटी रुपये खर्च करून तयार करण्यात आलेल्या सिमेंट रस्त्यावरील दुभाजकांमध्ये झाडे लावून सौंदर्यीकरण करण्याऐवजी परिसरातील कचरा साठवला जात असल्याचा प्रकार समोर आला आहे. सोनू चौक ते बीएसएनएल कार्यालय परिसरातील दुभाजक सध्या कचरा टाकण्याच . सध्या पावसाळ्याचे दिवस असल्याने कचरा ओला होऊन परिसरात तीव्र दुर्गंधी पसरत आहे. यामुळे डास, माशा व कीटकांचा प्रादुर्भाव…