Headlines

गोवा सरकारची पत्रकार तेजपालसाठी जन्मठेपेची मागणी:HC च्या निर्णयाला SCत आव्हान, रेप प्रकरणी झाली आहे 10 वर्षांची शिक्षा

गोवा सरकारने 2013 च्या लैंगिक छळाच्या प्रकरणात तहलका मॅगझिनचे माजी मुख्य संपादक तरुण तेजपाल यांची शिक्षा वाढवण्याची मागणी केली. या संदर्भात राज्य सरकारने मंगळवारी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली. सरकारने आपल्या याचिकेत म्हटले आहे की, प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेता तेजपाल यांना जन्मठेपेची शिक्षा दिली पाहिजे. मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपीठाने 6 ऑगस्ट रोजी तेजपाल यांना बलात्कार…

Read More

तिरंगी फुलांनी साकारला भारताचा नकाशा:सटाण्यात ‘वंदे मातरम्’च्या गजरात स्वातंत्र्य दिन साजरा; चित्ररथासह शाेभायात्रा‎

देशसेवा, स्वच्छता, सुरक्षितता, सजगता आणि भ्रष्टाचारमुक्त समाजकारण हीच स्वातंत्र्याची मूलतत्त्वे आहेत, असे प्रतिपादन सटाण्याच्या नगराध्यक्षा हर्षदा पाटील यांनी केले. स्वातंत्र्य दिनानिमित्त सटाणा नगरपरिषद कार्यालय तसेच श्री देवमामलेदार स्मारक परिसरातील महात्मा गांधी चौक येथे ध्वजारोहण करण्यात आले. हुतात्मा चौकातील ध्वजारोहण उपनगराध्यक्ष सोनाली बैताडे यांच्या हस्ते झाले. स्वातंत्र्योत्तर ८० वर्षांत प्रथमच ध्वजारोहण सोहळ्यात ‘वंदे मातरम्’ या राष्ट्रीय…

Read More

चांदवड शहरातील प्रलंबित विविध विकासासाठी 8 कोटींचा निधी मंजूर:निविदा प्रक्रिया पूर्ण, लवकरच कामांना होणार सुरूवात‎

महाराष्ट्र सुवर्णजयंती नगरोत्थान (जिल्हास्तर) आणि लोकशाहीर अण्णा भाऊ साठे नागरी वस्ती सुधार योजनेंतर्गत चांदवड शहरातील विविध विकासकामांसाठी ८ कोटी रुपयांच्या निधीस मंजुरी मिळाली आहे. उपनगराध्यक्ष भूषण कासलीवाल यांच्या विशेष प्रयत्नातून या कामांना प्रशासकीय मान्यता मिळाली असून, निविदा प्रक्रियाही पूर्ण झाली आहे. त्यामुळे लवकरच कामांना सुरुवात होणार आहे. या निधीच्या मंजुरीसाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, पालकमंत्री गिरीश…

Read More

वणीत गढूळ पाणी, गॅस वितरण, वाईन शॉप स्थलांतरावर नागरिक आक्रमक:प्रलंबित प्रश्नांवर त्वरित ठोस कार्यवाही करण्याची नागरिकांची मागणी‎

येथील ग्रामपंचायतीची ग्रामसभा विविध प्रलंबित नागरी प्रश्नांवरून चांगलीच वादळी ठरली. शहरातील अनियमित व गढूळ पाणीपुरवठा, घरगुती गॅस वितरणातील गैरसोय, दामोदरनगर येथील वाईन शॉपचे कथित परवानगीविना स्थलांतर तसेच विकासकामांच्या वृत्तांकनाचा मुद्दा ग्रामसभेत गाजला. नागरिकांनी प्रशासनाला जाब विचारत प्रलंबित प्रश्नांवर तातडीने ठोस कार्यवाही करण्याची मागणी केली. ग्रामसभेला नागरिकांची लक्षणीय उपस्थिती होती. शहरातील अनियमित आणि गढूळ पाणीपुरवठ्याचा प्रश्न…

Read More

सुरतेत रेस्टॉरंटचे अन्न खाल्ल्याने मुलीचा मृत्यू:कुटुंबातील 4 सदस्य रुग्णालयात; रेस्टॉरंटमध्ये अस्वच्छता, अन्न विषबाधेची शक्यता

गुजरातच्या सुरतमधील एका रेस्टॉरंटमधील अन्न मागवून खाल्ल्यानंतर आर्या नामक एका 5 वर्षीय बालिकेचा मृत्यू झाला आहे. तर, कुटुंबातील 4 सदस्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. अधिकाऱ्यांनी मंगळवारी ही माहिती दिली. या घटनेनंतर, सूरत महानगरपालिकेने (SMC) शीतल रेस्टॉरंटला सील करून नोटीस बजावली. रेस्टॉरंटच्या स्वयंपाकघरात स्वच्छता आणि आरोग्याशी संबंधित त्रुटी आढळल्या. डॉक्टरांच्या मते, कुटुंबातील सदस्यांमध्ये फूड पॉयझनिंगची…

Read More

मंगेश साबळे यांच्या तडीपारीच्या नोटिसीविरोधात ग्रामस्थ आक्रमक:वडोदबाजार पोलिसांना दिले निवेदन; शेकडो ग्रामस्थांची एकमुखी मागणी ‎

छत्रपती संभाजीनगरातील सिटी चौक पोलिस ठाण्याकडून फुलंब्री तालुक्यातील गेवराई पायगाचे सरपंच मंगेश संजय साबळे यांना जालना व छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातून दोन वर्षांसाठी तडीपारीची नोटीस बजावण्यात आली आहे. मात्र, या कारवाईविरोधात गेवराई पायगा येथील गावकऱ् . निवेदनात म्हटले आहे की, या कारवाईसाठी घेण्यात आलेल्या दोन गुप्त साक्षीदारांचे जबाब पूर्णपणे खोटे असून त्यांची नावे जाहीर करून त्यांनी…

Read More

विजेचा धक्का लागल्याने तरुण शेतकऱ्याचा मृत्यू:पिंपळगाव पेठ शिवारातील दुर्दैवी घटना‎

सिल्लोड तालुक्यातील पिंपळगाव पेठ शिवारात कपाशीच्या शेतात वखर हाकत असताना विद्युतप्रवाहाचा धक्का लागून बैलासह २२ वर्षीय अल्पभूधारक शेतकरी संजय अंबादास फुले यांचा दुर्दैवी मृत्यू झाला. मंगळवारी सायंकाळी चार वाजेच्या सुमारास गट क्रमांक १०४ मध्ये ही हृदयद्रावक घटना घडली. या घटनेने पिंपळगाव पेठ परिसरात हळहळ व्यक्त होत असून, फुले कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. संजय फुले…

Read More

गंगापूर बाजार समितीमध्ये कांद्याला प्रति क्विंटल 4500 रुपयांचा भाव:दररोज 500 वाहनांची गर्दी; शेजारी नेवासा, येवला तालुक्यातून येतोय कांदा‎

मागील काही दिवसांपासून गंगापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या कांदा मार्केटमध्ये कांद्याला कमाल ४५०० ते सरासरी ३४५१ रुपयांचा भाव मिळत असल्यामुळे तालुक्यासह परिसरातील शेतकरी दररोज ४०० ते ५०० वाहनांच्या माध्यमातून कांदा विक्रीसाठी आणत आहे. यासंदर्भात माहिती देताना सभापती अर्चना कृष्णा सुकासे यांनी सांगितले की, गंगापूर मार्केटमध्ये शेतकऱ्यांना मिळत असलेल्या समाधानकारक भावामुळे शेतकरी वर्ग मोठ्या प्रमाणात कांदा…

Read More

22 recruitment exams cancelled in Jharkhand, CID probe into 17, irregularities in JPSC-JSSC, government action

Marathi News National 22 Recruitment Exams Cancelled In Jharkhand, CID Probe Into 17, Irregularities In JPSC JSSC, Government Action रांची20 मिनिटांपूर्वी कॉपी लिंक झारखंडमधील भरती परीक्षांमधील गैरव्यवहार प्रकरणी राज्य सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. जेपीएससीच्या २१ आणि जेएसएससीच्या ‘सीजीएल’सह एकूण २२ भरती परीक्षा रद्द करण्यात आल्या आहेत. तर १७ जुन्या परीक्षांमधील संभाव्य गैरव्यवहाराची चौकशी ‘सीआयडी’कडे…

Read More

जिल्हा बँक ही शेतकऱ्यांची नाळ:छत्रपती संभाजीनगर जिल्हा मध्यवर्ती बँकेचे नवनिर्वाचित संचालक अनिल बोरसे यांचे प्रतिपादन‎

जिल्हा मध्यवर्ती बँक ही शेतकऱ्यांची नाळ असून बँक नेहमी शेतकऱ्यांच्या हितासाठीच काम करेल, असे प्रतिपादन छत्रपती संभाजीनगर जिल्हा मध्यवर्ती बँकेचे नवनिर्वाचित संचालक अनिल बोरसे यांनी केले. जिल्हा मध्यवर्ती बँकेवर बिनविरोध निवड झाल्याबद्दल फुलंब्री तालुक्यातील पिंपरी येथे ग्रामस्थांच्या वतीने मंगळवारी अनिल बोरसे यांचा सत्कार सत्कार करण्यात आला. या वेळी नायगावचे सरपंच जगन दाढे, माजी उपसरपंच आजिनाथ…

Read More