कॉन्क्लेव्ह:सीजेपीचे पदाधिकारी इकॉनॉमी क्लासने आले; रूम शेअरिंग करत हॉटेलमध्ये स्टे, ‘दिव्य मराठी’ने केलेल्या तपासणीत सर्व काही साधारण
कॉक्रोच जनता पार्टीच्या वतीची ‘कॉक्रोच कॉन्क्लेव्ह’ शहरातील अभिजित दिपके यांच्या घरी पार पडत आहे. या बैठकीच्या निमित्ताने पुन्हा एकदा सीजेपीच्या खर्चाचा मुद्दा समोर आला आहे. यात ‘दिव्य मराठी’ने केलेल्या तपासणीत सर्व काही साधारण असल्याचे समोर आले आहे. पार्टीचे भविष्य ठरवण्यासाठी असलेल्या या बैठकीसाठी पार्टीचे प्रवक्ते व अन्य पदाधिकारी बुधवारी सायंकाळी दोन वेगळ्या विमानाने शहरात आले…