Headlines

मराठा आरक्षण याचिकाकर्ते विनोद पाटील म्हणाले:कुणबी प्रमाणपत्राच्या मुद्द्यावर मराठवाड्यातील 4 लोकप्रतिनिधींचे सदस्यत्व रद्दची बातमी अत्यंत गंभीर

मराठवाड्यातील ३ जिल्हा परिषद सदस्य आणि १ नगरसेवक यांचे कुणबी प्रमाणपत्राच्या मुद्द्यावर सदस्यत्व रद्द झाल्याची बातमी अत्यंत गंभीर आहे असे मत मराठा आरक्षण याचिकाकर्ते विनोद पाटील यांनी व्यक्त केले आहे. यासंदर्भात विनोद पाटील यांनी सोशल मीडियावर एक व्हिडिओ शेअर करत पोस्टही केली आहे. त्यांनी लिहिले आहे, “हा प्रश्न केवळ त्या चार लोकांच्या नुकसानाचा नाही. खरा…

Read More

भूस्खलनग्रस्तांचे घरांसाठी आमरण उपोषण:7 वर्षांपासून कायमस्वरूपी निवाऱ्याची प्रतीक्षा, साताऱ्याच्या भैरवगड टोळेवाडीतील ग्रामस्थांची व्यथा

सातारा तालुक्यातील भैरवगड टोळेवाडी येथील भूस्खलनग्रस्त कुटुंबांना कायमस्वरूपी पुनर्वसनाची घरे मिळावीत आणि त्यासंदर्भातील महाराष्ट्र शासनाचा अध्यादेश तातडीने जारी करावा, या मागणीसाठी भूस्खलनग्रस्तांनी बुधवार दि. ५ ऑगस्टपासून गावातच आमरण उपोषण सुरू केले आहे. पुनर्विकास संस्था, टोळेवाडी भैरवगड यांच्या वतीने जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनात नमूद करण्यात आले आहे की, ५ ऑगस्ट २०१९ रोजी झालेल्या भूस्खलनानंतर बाधित कुटुंबे गेली…

Read More

सुनेत्रा पवारांविषयी गुंगी गुडिया विधानावरून राष्ट्रवादी आक्रमक:भंडाऱ्यातील गांधी चौकात निदर्शने; काँग्रेसने माफी मागण्याची मागणी

महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या अधिकृत सोशल मीडिया अकाउंटवरून सुनेत्रा पवार यांच्याविषयी केलेल्या आक्षेपार्ह वक्तव्याचे तीव्र पडसाद भंडाऱ्यात उमटले आहेत. या विधानाचा भंडारा शहर व तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने जोरदार निषेध नोंदवण्यात आला. गांधी चौकात तीव्र निदर्शने राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते प्रफुल्ल पटेल आणि खासदार राजेंद्र जैन यांच्या सूचनेनुसार, तसेच जिल्हाध्यक्ष नाना पंचबुद्धे व प्रदेश…

Read More

Parliament Session 2026: Jharkhand JPSC-JSSC Protest – Jagdambika Pal Rahul Gandhi Kiren Rijiju

Marathi News National Parliament Session 2026: Jharkhand JPSC JSSC Protest Jagdambika Pal Rahul Gandhi Kiren Rijiju | BJP Congress 12 मिनिटांपूर्वी कॉपी लिंक झारखंडमधील भरती परीक्षांमध्ये घोटाळ्याचा आरोप करत आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांचा आवाज आता संसदेपर्यंत पोहोचला आहे. बुधवारी लोकसभेत पीठासीन अधिकारी जगदंबिका पाल यांनी आंदोलक विद्यार्थ्यांचा उल्लेख करत विरोधकांवर निशाणा साधला. तर, राज्यसभेत आम आदमी…

Read More

अपर मुख्य सचिव लोकेश चंद्र म्हणाले-:सौर ऊर्जेच्या आधारे कृषी सिंचनाचे महाराष्ट्र मॉडेल जागतिक पातळीवर उपयुक्त

मुख्यमंत्री सौर कृषी योजना २.० आणि मागेल त्याला सौर कृषी पंप या योजनांच्या माध्यमातून महाराष्ट्र राज्याने सौर ऊर्जेच्या आधारावर कृषी सिंचनात लक्षणीय यश मिळविले आहे. त्यासोबत ग्रामीण अर्थव्यवस्थेला चालना देण्यासोबतच रोजगारनिर्मितीला मदत होत आहे. सौरऊर्जा वापराचे महाराष्ट्राचे हे मॉडेल देशातील अन्य राज्यांसोबतच जागतिक पातळीवरील विकसनशील राष्ट्रांसाठी उपयुक्त ठरले आहे, असे प्रतिपादन मुख्यमंत्र्यांचे अपर मुख्य सचिव…

Read More

एअर इंडियाचे नवे सीईओ टेवोल्डे गेब्रेमॅरियम:कॅम्पबेल विल्सन यांची जागा घेतली, इथिओपियन एअरलाइन्सचे मुख्य कार्यकारी अधिकारी होते

एअर इंडियाने टेवोल्डे गेब्रेमैरियम यांची आपले नवीन मुख्य कार्यकारी अधिकारी (CEO) आणि व्यवस्थापकीय संचालक (MD) म्हणून नियुक्ती केली आहे. हा निर्णय मावळते सीईओ कॅम्पबेल विल्सन यांच्या राजीनाम्यानंतर आणि एअरलाइनला तोट्यातून बाहेर काढण्याच्या संथ गतीदरम्यान घेण्यात आला आहे. कॅम्पबेल विल्सन यांनी जुलै 2022 मध्ये एअर इंडियाची सूत्रे हाती घेतली होती. तोटा आणि कंपनीच्या सुधारणेतील विलंबादरम्यान, त्यांनी…

Read More

महावितरणचे अनुकंपा मार्गदर्शन:शिबिराला प्रतिसाद; 81 प्रलंबित प्रकरणांचा जलद निपटारा करण्याचे मुख्य अभियंत्यांचे निर्देश

सेवाकाळात निधन झालेल्या कर्मचाऱ्यांच्या कुटुंबांना दिलासा देण्यासाठी महावितरणच्या छत्रपती संभाजीनगर परिमंडल कार्यालयात बुधवारी (5 ऑगस्ट) अनुकंपा तत्त्वावरील नोकरीबाबत विशेष मार्गदर्शन शिबिर पार पडले. या शिबिरात प्रलंबित अर्जांमधील त्रुटी दूर करून पात्र वारसांना लवकरात लवकर सेवेत सामावून घेण्यावर भर देण्यात आला. परिमंडलाचे मुख्य अभियंता दीपक कुमठेकर यांच्या अध्यक्षतेखाली आणि प्रमुख उपस्थितीत हे शिबिर पार पडले. या…

Read More

‘माफी मागण्याचा प्रश्नच येत नाही, ते माझं वैयक्तिक मत’:सावजी मटणाच्या वादावर तुकाराम मुंढेंचे रोखठोक स्पष्टीकरण

राज्यात बनावट आणि भेसळयुक्त अन्नपदार्थांवर अन्न व औषध प्रशासनाने (FDA) मोठी कारवाई सुरू केली आहे. याच धर्तीवर राज्यात अ‍ॅनालॉग पनीरवर वर्षभरासाठी बंदी घालण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला आहे. या कारवाईचा आढावा घेण्यासाठी आयोजित पत्रकार परिषदेत एफडीए आयुक्त तुकाराम मुंढे यांनी सावजी जेवणावरून उठलेल्या वादावर आपली भूमिका मांडली. अमरावती येथील एका कार्यक्रमात आरोग्याबाबत बोलताना “मी सावजी…

Read More

एपीएस वेल्थ व्हेंचर्स फसवणूक प्रकरण:तब्बल 88 कोटींचा गंडा घालून यूएईत पळालेली विशाखा राठोड अखेर जाळ्यात; पुणे पोलिसांकडून ताबा

तब्बल 88 कोटी रुपयांच्या गुंतवणूक फसवणूक प्रकरणात दीर्घकाळापासून फरार असलेली मुख्य आरोपी विशाखा अविनाश राठोड हिला संयुक्त अरब अमिरातीमधून (UAE) भारतात आणण्यात आले आहे. केंद्रीय अन्वेषण विभागाने (CBI) परराष्ट्र मंत्रालय आणि केंद्रीय गृह मंत्रालयाच्या सहकार्याने तिच्या प्रत्यार्पणाची कारवाई यशस्वीपणे पूर्ण केली. 3 ऑगस्ट रोजी पुण्यात आगमन झाल्यानंतर महाराष्ट्र पोलिसांनी तिला तात्काळ ताब्यात घेतले. पुण्यातील बाणेर…

Read More

कोथरूड भोंदूबाबा प्रकरण:मुख्य आरोपी दीपक खडकेचा तात्पुरता जामीन रद्द; फिर्यादीची रक्कम न भरल्याने सत्र न्यायालयाचा निर्णय

कोथरूड पोलीस ठाण्याच्या हद्दीतील कोट्यवधी रुपयांच्या आर्थिक फसवणूक प्रकरणातील मुख्य आरोपी दीपक जनार्दन खडके याचा सत्र न्यायालयाने दिलेला तात्पुरता जामीन रद्द करण्यात आला आहे. फिर्यादीची रक्कम परत न केल्याने न्यायालयाने हा निर्णय घेतल्याची माहिती फिर्यादी पक्षाचे वकील ॲड. विजयसिंह ठोंबरे यांनी दिली. या प्रकरणात वेदिका पंढरपूरकर, कृष्णाल पंढरपूरकर आणि दीपक खडके यांनी संगनमत करून फिर्यादीची…

Read More