कजगावच्या चमकवाडीत पर्यावरण संवर्धनाचा संदेश:महाजन कुटुंबाची बांधिलकी; जि.प. शाळेतील विद्यार्थ्यांना रेनकोट वाटपासह वृक्षारोपण
दिवंगत मुलाच्या स्मृती जपण्याचा सर्वात सुंदर मार्ग म्हणजे समाजोपयोगी कार्य, याची प्रचिती भडगाव तालुक्यातील कजगाव येथील चमकवाडी जिल्हा परिषद वस्ती शाळेवर आली. दुर्गेश भानुदास महाजन यांच्या प्रथम पुण्यस्मरणानिमित्त चमकवाडी जि. प. वस्तीशाळेत विद्यार्थ्य . कजगावचे माजी उपसरपंच भानुदास हिलाल महाजन यांनी सहकाऱ्यांच्या मदतीने हा उपक्रम राबवून दिवंगत पुत्राला सामाजिक कार्यातून भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली. पावसाळ्यात…