Headlines

गोपीचंद पडळकर यांचे जयंत पाटलांवर तोंडसूख:म्हणाले – आर. आर. पाटलांचा मुलगा आमदार झाला याचे जयंत पाटलांना सर्वात मोठे दुःख

भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी पुन्हा एकदा राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार जयंत पाटील यांच्यावर निशाणा साधला आहे. विशाल पाटील खासदार व्हावे अशी जयंत पाटलांची इच्छा होती का? सगळ्या नेत्यांच्या मुलांचे लॉन्चिंग झाले. पण त्यांच्या मुलाचे झाले नाही. त्यातही त्यांना आर आर पाटलांचा मुलगा (रोहित पाटील) आमदार झाला, अजित पवारांचा पोरगा खासदार झाला याचे…

Read More

ऑनलाईन खंडणी: दोन पोलीस कर्मचारी निलंबित:पुण्यात फरासखाना पोलीस ठाण्यातील कर्मचाऱ्यांवर कारवाई, बडतर्फीची प्रक्रिया सुरू

पुणे पोलिसांनी सोशल मीडियावर खंडणी वसुलीचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर मोठी कारवाई केली आहे. फरासखाना पोलीस ठाण्यातील दोन पोलीस कर्मचाऱ्यांना तात्काळ निलंबित करण्यात आले असून, त्यांना पोलीस सेवेतून बडतर्फ करण्याची प्रक्रिया देखील सुरू करण्यात आली आहे. निलंबित करण्यात आलेल्या पोलीस कर्मचाऱ्यांची राहुल सुधाकर दाभाडे आणि विवेक शैलेश पाटील अशी नावे आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, २९ जून रोजी…

Read More

Pune Agri Hackathon 2026 Concludes; CM Fadnavis Present; 1290 Applications Received

‘पुणे ॲग्री हॅकॅथॉन-2026’ या स्पर्धेचे उद्घाटन 15 मे रोजी सकाळी 11.30 वाजता राज्याच्या उपमुख्यमंत्री आणि जिल्ह्याच्या पालकमंत्री सुनेत्रा अजित पवार यांच्या हस्ते कृषी महाविद्यालय येथे होणार आहे. या स्पर्धेचा समारोप आणि बक्षीस वितरण 17 मे 2026 रोजी सक . या स्पर्धेला चांगला प्रतिसाद मिळाला असून, पोर्टलवर एकूण 1 हजार 290 अर्ज प्राप्त झाले आहेत. हे…

Read More

राम मंदिर देणगी चोरी -3 आरोपींना पोलिसांनी तुरुंगातून नेले:नोट खिशात भरताना CCTVत दिसले होते; चंपत रायला भेटण्यास पोहोचले गोविंद देव

अयोध्या राम मंदिराच्या देणगी चोरीचे तीन आरोपी लवकुश मिश्रा, अनुकल्प मिश्रा आणि करुणेश पांडे यांना पोलिसांनी ४० तासांच्या रिमांडवर घेतले आहे. पोलिस पथक बुधवारी सकाळी ७:३६ वाजता फैजाबाद कारागृहात पोहोचले आणि तिन्ही आरोपींना पोलिस लाईनमध्ये घेऊन गेले. एसआयटी अहवालानुसार, तिन्ही आरोपी सीसीटीव्ही फुटेजमध्ये नोटा खिशात ठेवताना दिसले होते. दरम्यान, श्रीराम जन्मभूमी तीर्थ क्षेत्र ट्रस्टचे कोषाध्यक्ष…

Read More

विधान परिषदेत महायुतीचा डंका!:महाविकास आघाडीचा सुपडा साफ; कुठे बंडखोरी, कुठे 'क्रॉस व्होटिंग', वाचा सविस्तर

विधान परिषदेच्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचा आज निकाल लागला. ही निवडणूक महायुतीने प्रचंड मतांनी विजयी केली आहे. तसेच महाविकास आघाडीचा अतिशय दारुण पराभव याही निवडणुकीत पाहायला मिळाला आहे. असे असले तरी अनेक मतदारसंघातील विजय तसेच पराभव चर्चेचा विषय ठरत आहे. कुठे क्रॉस व्होटिंग झाली, तर कुठे अंतर्गत नाराजीचा फटका बसला आहे. जाणून घेऊया कोणत्या मतदारसंघात…

Read More

समय रैनावर मुकेश खन्ना संतापले:म्हणाले- शक्तिमानचा अपमान केला, तुला तोंड काळे करून गाढवावर फिरवायला पाहिजे

अभिनेता मुकेश खन्ना कॉमेडियन समय रैनावर संतापले आणि बुधवारी त्यांनी एक संपादित (एडिटेड) फोटो शेअर केला, ज्यात समय रैनाला गाढवावर बसलेले दाखवले होते. त्यावर लिहिले होते की, समय रैना तू फक्त गाढवावर बसण्याच्या लायकीचा आहेस!! तेही तोंड काळं करून. त्या फोटोसोबत मुकेश खन्ना यांनी इंस्टाग्रामवर हे लिहिले, ‘कुत्र्याचे शेपूट वाकडेच राहते. त्याला लाख बाटल्यांमध्ये ठेवा….

Read More

काँग्रेस विधानपरिषद निवडणुकीत कदाचित उमेदवार देईल:आम्ही अस्वस्थ नाही, सगळ्या गोष्टी जबाबदारीनेच होतील – भाई जगताप

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने अंबादास दानवे यांना विधान परिषदेची उमेदवारी घोषित केली आहे. पण आता त्याला काँग्रेसमधून विरोध होण्याची चिन्हे आहेत. काँग्रेस नेते भाई जगताप यांनी असे दिलेत. विधान परिषदेच्या निवडणुकीत कदाचित काँग्रेस आपला उमेदवार देईल, असे ते म्हणालेत. त्यांच्या या विधानामुळे महाविकास आघाडीत विधान परिषदेच्या निवडणुकीवरून चांगलेच राजकारण रंगण्याची चिन्हे आहेत. महाराष्ट्र विधानसभेच्या…

Read More

weather MP rajasthan Maharashtra gujarat heatwave UP bihar Uttarakhand rain snowfall

Marathi News National Weather MP Rajasthan Maharashtra Gujarat Heatwave UP Bihar Uttarakhand Rain Snowfall भोपाळ/जयपूर/लखनऊ/पाटणा26 मिनिटांपूर्वी कॉपी लिंक देशात दोन प्रकारचं हवामान पाहायला मिळत आहे. उत्तर प्रदेशातील प्रयागराज-अयोध्यासह 30 जिल्ह्यांमध्ये बुधवारी वादळामुळे 56 लोकांचा मृत्यू झाला. सर्वाधिक 17 मृत्यू प्रयागराजमध्ये आणि 16 मृत्यू भदोहीमध्ये झाले. येथे 80 KMPH वेगाने वादळ आले. राज्यातील बांदा शहरात तापमान…

Read More

हिंगोलीत कर्जमाफीच्या निर्णयावर शेतकऱ्यांचा संताप:शासन निर्णय जाळून सरकारविरोधात घोषणाबाजी, सरसकट कर्जमाफीची मागणी

राज्य शासनाने जाहीर केलेली कर्जमाफी योजना ही शेतकऱ्यांची दिशाभूल करणारी असून कर्जबाजारी शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ चोळण्याचे काम सरकार करत असल्याचा आरोप क्रांतिकारी शेतकरी संघटनेने केला आहे. या निषेधार्थ संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी आज गोरेगाव येथे एकत्र येत शासनाच्या कर्जमुक्तीच्या निर्णयाची प्रतीकात्मक होळी केली. यावेळी सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी करत शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमाफी देण्याची मागणी करण्यात आली. राज्य सरकारने…

Read More

संभाजीनगरात सोनसाखळी चोरणाऱ्या 6 जणांच्या टोळीवर मोक्कांतर्गत कारवाई:टोळीवर चाकूचा धाक दाखवून महिलांना लुटण्याचे गुन्हे

शहरात मॉर्निंग वॉकला जाणाऱ्या महिलांना लक्ष्य करून चाकू यांसारख्या घातक शस्त्रांचा धाक दाखवून मंगळसूत्रे आणि सोनसाखळ्या हिसकावणाऱ्या एका टोळीचा मुख्य सूत्रधार अमोल गलाटेसह ६ जणांवर महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायदा म्हणजेच ‘मोक्कां’तर्गत कारवाई करण्यात आली आहे. पोलिस आयुक्त प्रवीण पवार यांनी या कारवाईला परवानगी दिली आहे. यामध्ये मुख्य सूत्रधार अमोल वैजिनाथ गलाटे, मंगेश वाल्मीक शहाणे,…

Read More