हिंगोली जिल्ह्यात 2 अपघातांत 3 ठार, एक गंभीर:अपघातातील मृतांमध्ये पुसदच्या 2 जिम ट्रेनरचा समावेश
हिंगोली जिल्ह्यात दोन वेगवेगळ्या अपघातांत तीन जण ठार झाल्याची घटना घडली आहे. हिंगोली ते कळमनुरी मार्गावर कार अपघातातपुसद येथील दोन जिम ट्रेनरचा मृत्यू झाला. हिंगोली ते औंढा नागनाथमार्गावर एका पादचाऱ्याचा अज्ञातवाहनाच्या धडकेने मृत्यू झाल्याचीघटना घडली आहे. तिघांच्यामृतदेहावर हिंगोलीच्या शासकीयवैद्यकीय महाविद्यालयात शुक्रवारीसकाळी उत्तरीय तपासणी करण्यातआली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार,पुसद येथील परिमल राठोड व त्यांचामित्र उदय गाजरे हे…