Headlines

Cooperation with Vietnam in the rare earth sector, 13 agreements; Now a strategic partner, target of $25 billion trade

Marathi News National Cooperation With Vietnam In The Rare Earth Sector, 13 Agreements; Now A Strategic Partner, Target Of $25 Billion Trade नवी दिल्ली15 मिनिटांपूर्वी कॉपी लिंक भारत व व्हिएतनाम यांनी द्विपक्षीय संबंध ‘विस्तारित सर्वसमावेशक धोरणात्मक भागीदारी’पर्यंत वाढवत १३ करारांवर स्वाक्षरी केली. व्हिएतनामचे राष्ट्राध्यक्ष टू लाम यांच्या भारत दौऱ्यात रेअर अर्थ आणि क्रिटिकल मिनरल्समधील सहकार्य,…

Read More

एसआयआर:राज्यात 50 लाख बोगस मतदारांविरोधात भाजपचा ‘बंगाल पॅटर्न’

प. बंगाल विधानसभा निवडणुकीच्या अनुभवानंतर आता देशातील निवडणूक प्रक्रियेत “मतदार यादी शुद्धीकरण’ हा विषय केंद्रस्थानी आला आहे. बंगालमध्ये भाजपने ज्याप्रमाणे बोगस आणि बांगलादेशी मतदारांचे जाळे उघड केले तोच पॅटर्न आता महाराष्ट्रात राबवण्याची रणनीती आखली आहे. विशेषतः मुंबई महापालिकेतील ८७ हजार बोगस जन्म दाखल्यांच्या घोटाळ्याचे कनेक्शन थेट मतदार यादीतील घुसखोरीशी जोडले जात आहे. यामुळे विधानसभा निवडणुकीपूर्वी…

Read More

तरुणीला 9 वर्षे ब्लॅकमेल करत अत्याचार:धर्मांतरासाठी दबाव, संभाजीनगरला आल्यानंतरही पिच्छा सोडला नाही

भोकरदन तालुक्यातील एका अल्पवयीन मुलीचे अंघोळ करतानाचे फोटो काढून तिला ब्लॅकमेल करत तब्बल नऊ वर्षे अत्याचार केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी मुख्य आरोपीसह त्याच्या कुटुंबीयांवर गुन्हा दाखल करण्यात आला असून पीडितेला हिंदू धर्म सोडून मुस्लिम धर्म स्वीकारण्यासाठी जबरदस्ती केल्याचेही तपासात समोर आले आहे. पारध पोलिसांनी मुख्य आरोपी व त्याच्या भावाला अटक केली…

Read More

राज्यात कर्मचाऱ्यांना 31 डिसेंबर 2026 पर्यंत निवडावा लागणार पर्याय:राज्य सरकारी कर्मचाऱ्यांच्या पेन्शनचा मार्ग मोकळा; सुधारित नियमावली जाहीर

राज्यातील सरकारी कर्मचाऱ्यांसाठी एक अत्यंत महत्त्वाची बातमी आहे. राष्ट्रीय निवृत्तिवेतन प्रणाली (एनपीएस) मध्ये असलेल्या कर्मचाऱ्यांसाठी राज्य सरकारने लागू केलेल्या ‘सुधारित निवृत्तिवेतन योजनेची’ (यूपीएस) प्रत्यक्ष अंमलबजावणी कशी होणार याची सविस्तर का . या निर्णयामुळे मार्च २०२४ पासून निवृत्त झालेल्या आणि सेवेत असलेल्या हजारो कर्मचाऱ्यांच्या निवृत्तिवेतनाचे चित्र स्पष्ट झाले. यासाठी कर्मचाऱ्यांनी ३१ डिसेंबर २०२६ पर्यंत आपला लेखी…

Read More

Biological attack plot; ISIS-linked doctor was going to poison thousands of people…, NIA files chargesheet against 3 accused

Marathi News National Biological Attack Plot; ISIS linked Doctor Was Going To Poison Thousands Of People…, NIA Files Chargesheet Against 3 Accused अहमदाबादकाही सेकंदांपूर्वी कॉपी लिंक देशात ‘जैविक दहशतवादी हल्ल्याचा’ म्हणजेच बायो-टेररिझमचा धोका वाढत चालला आहे. एनआयएने आयएसआयएसशी संबंधित एका बायो-टेरर प्लॉटमध्ये डॉक्टरसह तीन जणांविरुद्ध आरोपपत्र दाखल केले आहे. हे लोक सार्वजनिक ठिकाणी जैविक टॉक्सिनच्या…

Read More

राज्याचे एआय धोरण, 1.5 लाख नोकऱ्या:महिला उद्योजकांना सव्वा कोटीचे अनुदान, एआय स्टार्टअप्ससाठी 10 हजार कोटींची गुंतवणूक

महाराष्ट्र राज्याला देशाचे “एआय हब’ बनवण्याच्या दृष्टीने राज्य सरकारने बुधवारी एक महत्त्वपूर्ण पाऊल उचलले आहे. २९ एप्रिल २०२६ रोजी मंत्रिमंडळ बैठकीत झालेल्या निर्णयानुसार, इलेक्ट्रॉनिक्स, माहिती तंत्रज्ञान व कृत्रिम बुद्धिमत्ता विभागाने “महाराष्ट्र कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय) धोरण-२०२६’ चा शासन निर्णय निर्गमित केला. या धोरणांतर्गत तांत्रिक क्षेत्रात महिलांचा सहभाग वाढवण्यासाठी १.२५ कोटी रुपयांच्या विशेष अनुदानाची तरतूद करण्यात आली…

Read More

पत्नीचे कापलेले शिर घेऊन रस्त्यावरून फिरणाऱ्या पतीला जन्मठेप:संशयाचे भूत अन् रक्ताने माखलेली कुऱ्हाड; निर्घृण हत्याकांडाचा 7 वर्षांनी निकाल

चारित्राच्या संशयातून पत्नीचे दोन्ही हात-पाय आणि शिर कुऱ्हाडीने धडावेगळे करून ते हातात घेऊन फिरणाऱ्या पतीला न्यायालयाने जन्मठेप आणि सात हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली. अतिरिक्त सत्र न्यायाधीश सुमीत जोशी यांनी हा निकाल दिला. रामचंद्र शेहू चव्हाण (वय 63, रा. सुखसागरनगर, कात्रज, मूळ रा. उरनूर, गुलबर्गा, कर्नाटक) असे शिक्षा झालेल्या आरोपीचे नाव आहे. त्याने पत्नी सोनाबाई…

Read More

जिल्हा परिषदेच्या 'वॉल ऑफ फेम'वर तीन अधिकारी-कर्मचारी सन्मानित:उत्कृष्ट कामगिरीसाठी सीईओ गांधींच्या हस्ते सत्कार

अमरावती जिल्हा परिषदेतील उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या तीन अधिकारी-कर्मचाऱ्यांना मे महिन्यात ‘वॉल ऑफ फेम’वर सन्मानित करण्यात आले आहे. यामध्ये मुख्य लेखा व वित्त अधिकारी शिल्पा पवार, बांधकाम विभागाचे धारणी येथील सहायक अभियंता राहुल शेंडे आणि पदवीधर शिक्षक वीरेंद्र ब्राम्हण यांचा समावेश आहे. राहुल शेंडे यांना यापूर्वी सन २०२६ चा राजीव गांधी प्रशासकीय गतिमानता पुरस्कारही मिळाला आहे….

Read More

जि.प. कर्मचाऱ्यांच्या बदल्या 9, 10 मे रोजी:कृषी, पशुसंवर्धन, आरोग्य, वित्त, मबाक विभागांतील कर्मचाऱ्यांचा समावेश

अमरावती जिल्हा परिषदेतील कर्मचाऱ्यांच्या बदल्यांची प्रक्रिया ९ आणि १० मे रोजी सुरू होणार आहे. या दोन दिवसांत समुपदेशन आणि बदलीचे आदेश एकाच वेळी दिले जातील. जिल्हा परिषदेतील एकूण कर्मचाऱ्यांपैकी साधारणतः १० टक्के कर्मचाऱ्यांच्या प्रशासकीय आणि तेवढ्याच कर्मचाऱ्यांच्या विनंतीनुसार बदल्या केल्या जातात. मुख्य कार्यकारी अधिकारी सत्यम गांधी यांच्या निर्देशानुसार सामान्य प्रशासन विभागाने या बदली प्रक्रियेची तयारी…

Read More

जिल्हा रुग्णालयात PCOD क्लिनिक सुरू:महिलांना मिळणार तपासणी, समुपदेशन आणि उपचाराचा लाभ

छत्रपती संभाजीनगर: जिल्हा रुग्णालय आणि वैजापूर ग्रामीण रुग्णालयात महिलांच्या आरोग्यासाठी पीसीओडी (पॉलीसिस्टिक ओव्हरीयन डिसीज) क्लिनिकचा शुभारंभ करण्यात आला आहे. या सुविधेमुळे महिलांना पीसीओडी संबंधित तपासणी, समुपदेशन आणि उपचार एकाच ठिकाणी उपलब्ध होणार आहेत. दर बुधवारी हे क्लिनिक कार्यरत राहील. यामुळे महिलांना वेळेत निदान मिळण्यास आणि योग्य उपचार घेण्यास मोठी मदत होणार आहे. या उद्घाटनावेळी सहाय्यक…

Read More