Headlines

राज्याच्या बहुतांश भागात पावसाचा ब्रेक:मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भातील काही जिल्ह्यांत जोरदार पावसाची शक्यता

महाराष्ट्रात गेल्या दोन दिवसांपासून पावसाचा जोर कमी झाला असला, तरी आज काही जिल्ह्यांमध्ये पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे. मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भातील काही भागांसाठी हवामान विभागाने यलो अलर्ट जारी केला आहे. काही ठिकाणी विजांच्या कडकडाटासह पाऊस आणि ताशी 30 ते 50 किलोमीटर वेगाने वारे वाहण्याचा अंदाज आहे. कोकणात हलक्या ते मध्यम पावसाची शक्यता कोकणातील…

Read More

जोग स्टेडियम प्रभाग अस्वच्छतेवरून आयुक्तांनी अधिकाऱ्यांना खडसावले:शुक्रवार बाजार, ऑक्सिजन पार्क, कचरा कॉम्पॅक्टर स्पॉटची पाहणी‎

महानगरपालिकेचे आयुक्त डॉ. मंगेश गोंदावले यांनी सोमवारी पूर्व झोन क्रमांक ३ अंतर्गत दस्तूरनगर येथील प्रभाग क्रमांक ८, जोग–स्टेडियम प्रभागाला भेट देत विविध भागांची प्रत्यक्ष पाहणी केली. यावेळी त्यांनी अस्वच्छतेवरून अधिकाऱ्यांना चांगलेच खडसावले.प्रभागाच्या नगरसेविका डॉ. अर्चना आत्राम यांच्यासमवेत झालेल्या या पाहणी दौऱ्यात प्रभागातील स्वच्छता, बांधकाम, कचरा संकलन, उद्यान परिसर तसेच सार्वजनिक ठिकाणांच्या व्यवस्थेचा सविस्तर आढावा घेण्यात…

Read More

पावसाची दडी; तिवस्यात शेतकऱ्यांची चिंता वाढली:कापूस, सोयाबीन, तूर पिकांवर कीडीचा प्रादुर्भाव वाढला‎

मान्सूनच्या पावसात पिके उभी तर झाली मात्र गेल्या १५ दिवसाच्या खंडामुळे पिकांवर विविध संकटे येऊ लागली आहे. कापूस, सोयाबीन, तूर, मूगावर किडींचा प्रादुर्भाव वाढल्याने शेतकऱ्यांची चिंता वाढू लागली आहे. सुरुवातीस एल निनोच्या संकटामुळे खरीप हंगामातील पेरणी ही जूनअखेर ते जुलै महिन्यात सुरू झाली. दरम्यान पेरणी केल्यानंतर पावासाचा प्रदीर्घ खंड झाल्यामुळे उगवण क्षमता कमी झाली, त्यामुळे…

Read More

भाजप आमदार म्हणाला- माता सीता म्हणजे 'मृत्यूचे सामान':युद्धात पुरुष मेले, स्त्रिया नाही; महिला आमदार थांबवत म्हणाली- स्त्रियांनीही बलिदान दिले

मध्य प्रदेशातील गुना येथे मंगळवारी राज्यस्तरीय बलराम महोत्सवात भाजप आमदार पन्नालाल शाक्य यांनी माता सीतेचा उल्लेख ‘मृत्यूचे सामान’ असा केला. शाक्य यांनी रामायण, महाभारत आणि इतर युद्धांची उदाहरणे देत सांगितले की, या युद्धांमध्ये केवळ पुरुष मारले गेले, एकही महिला मरण पावली नाही. पन्नालाल शाक्य यांचे बोलणे ऐकून मंचावर बसलेल्या चांचौडाच्या आमदार प्रियंका पेंची यांनी मध्येच…

Read More

नागरिक आक्रमक:15 ऑगस्टची परंपराच मोडली; पळसखेडमध्ये ग्रामसभाच नाही, ग्रामपंचायतीपुढेच केले ठिय्या आंदोलन‎

तालुक्यातील पळसखेड येथे स्वातंत्र्यदिनाच्या दिवशी ग्रामसभा न झाल्याने ग्रामस्थांमध्ये संतापाची लाट उसळली आहे. दरवर्षी १५ ऑगस्ट रोजी ग्रामपंचायत कार्यालयात ग्रामसभा घेण्याची परंपरा असताना यंदा ग्रामसभा आयोजित करण्यात आली नसल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे. त्यामुळे संतप्त नागरिकांनी ग्रामपंचायत कार्यालयात एकत्र येत आक्रमक भूमिका घेतली. ग्रामसभा होणार असल्याने अनेक नागरिक सकाळपासून ग्रामपंचायत कार्यालय परिसरात उपस्थित झाले होते….

Read More

गांधी विद्यालयात स्वातंत्र्यदिनी राष्ट्रप्रेमाचा दिला अनोखा संदेश:विद्यार्थ्यांच्या आकर्षक कवायतींनी जिंकली मने‎

बडनेरा येथील गांधी माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात स्वातंत्र्यदिन उत्साहपूर्ण व देशभक्तिमय वातावरणात साजरा करण्यात आला. यावेळी विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या आकर्षक कवायतींनी कार्यक्रमात विशेष रंगत आणत राष्ट्रप्रेमाचा संदेश दिला. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी न्यू एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष डॉ. हेमंत देव होते. यावेळी न्यू एज्युकेशन सोसायटीचे उपाध्यक्ष ॲड. आनंद इंगोले, शाळा समन्वय समितीचे सभापती डॉ. बळीराम ग्रेसपुंजे,…

Read More

प्लास्टिकविरोधी कारवाईत 87 किलो प्लास्टिक जप्त:महानगरपालिकेची सलग दुसऱ्या दिवशी मोठी कारवाई, 10 हजारांचा दंड वसूल‎

महानगरपालिकेच्या वतीने प्रतिबंधित प्लास्टिकविरोधात विशेष तपासणी मोहीम राबवण्यात आली. मंगळवारी १८ रोजी इतवारा बाजार रोड पेट्रोल पंप रोड परिसरात करण्यात आलेल्या कारवाईत ८७ किलो प्रतिबंधित प्लास्टिक साहित्य जप्त करण्यात आले असून, संबंधित आस्थापनांकडून एकूण १० हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला. महानगरपालिका आयुक्त डॉ. मंगेश गोंदावले, अतिरिक्त आयुक्त शिल्पा नाईक आणि उपायुक्त (१) भाग्यश्री बोरेकर…

Read More

कोलकातात हॉटेलला आग, 9 जण ठार, 6 जखमी:मृत्यू झालेल्यांत बांगलादेशींचाही समावेश, येथे उपचार घेण्यासाठी आले होते

कोलकातातील एका हॉटेलला मंगळवारी मध्यरात्री 2 वाजता लागलेल्या आगीत 9 जणांचा मृत्यू झाला आहे. यामध्ये एका मुलाचाही समावेश आहे. तर 6 जण जखमी झाले आहेत. फ्री स्कूल स्ट्रीटवरील हॉटेल तैबामध्ये आग लागली तेव्हा हॉटेलमध्ये बहुतेक लोक झोपले होते. यावेळी संपूर्ण हॉटेलमध्ये धूर पसरला. परिणामी, लोकांचा गुदमरून मृत्यू झाला. पोलिसांच्या माहितीनुसार, मृतांमध्ये काही बांगलादेशी नागरिकही आहेत….

Read More

PSI with a salary of 90 thousand caught taking a bribe of 35 thousand, had demanded 65 thousand rupees to give a beer bar a break

पातूर तालुक्यातील चान्नी पोलिस ठाण्यातील पोलिस उपनिरीक्षक महादेव देशमुख यांना ३५ हजार रुपयांची लाच स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने मंगळवारी पकडले. . मिळालेल्या माहितीनुसार, मळसूर येथील बिअर शॉपीचे मालक शुभम थिटे यांच्या बिअर शॉपीला वाइन बारचा परवाना मिळवण्यासाठी नाहरकत प्रमाणपत्र देण्याच्या मोबदल्यात देशमुख यांनी ६५ हजार रुपयांची मागणी केल्याचा आरोप आहे. तडजोडीनंतर ३५ हजार रुपये…

Read More

अकोटमध्ये सव्वा कोटींचा सिमेंट रस्ता, मात्र दुभाजक बनत आहे कचराकुंडी:झाडे लावण्याऐवजी साचवले जाताहेत कचऱ्याचे ढीग; नागरिकांत संताप‎

शहरात सुमारे सव्वा कोटी रुपये खर्च करून तयार करण्यात आलेल्या सिमेंट रस्त्यावरील दुभाजकांमध्ये झाडे लावून सौंदर्यीकरण करण्याऐवजी परिसरातील कचरा साठवला जात असल्याचा प्रकार समोर आला आहे. सोनू चौक ते बीएसएनएल कार्यालय परिसरातील दुभाजक सध्या कचरा टाकण्याच . सध्या पावसाळ्याचे दिवस असल्याने कचरा ओला होऊन परिसरात तीव्र दुर्गंधी पसरत आहे. यामुळे डास, माशा व कीटकांचा प्रादुर्भाव…

Read More