Headlines

गौरी सजावटीत नागणे, इंगोले, रुपनर, भोइटे, यादव यांच्या कल्पतेचा गौरव:महिलांच्या सर्जनशीलतेला व्यासपीठ मिळणे ही काळाची गरज”; डॉ. भालके यांचे प्रतिपादन

महिलांच्या अंगी असलेल्या कलागुणांना योग्य व्यासपीठ मिळाल्यास त्यांच्या सर्जनशीलतेला नवी दिशा मिळते. गौरी-गणपतीसारख्या पारंपरिक सणांच्या माध्यमातून महिलांना आपली कला, कल्पकता आणि संस्कृती सादर करण्याची संधी उपलब्ध करून देणे हे सामाजिक कर्तव्य आहे,” अस . स्व. लोकनेते आमदार भारतनाना भालके फाउंडेशन, पंढरपूर-मंगळवेढा यांच्या वतीने गौरी-गणपती सणानिमित्त आयोजित गौरी सजावट स्पर्धेच्या बक्षीस वितरण कार्यक्रमात त्या बोलत होत्या….

Read Full News

शिक्षण-करिअरपलीकडे युवतींनी सामाजिक नेतृत्व घ्यावे:महिला सुरक्षा व संस्कृतीवर चर्चासत्रातील सूर, सुमारे 600 विद्यार्थिनींचा सहभाग‎

अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या दक्षिण अहिल्यानगर जिल्ह्याच्या वतीने आयोजित ‘देवी अहिल्या युवती संमेलन’ उत्साहात पार पडले. माऊली संकुल सभागृह, झोपडी कॅन्टीन, सावेडी येथे झालेल्या या संमेलनास जिल्ह्यातील विविध महाविद्यालयांतील सुमारे ६०० विद्यार्थिन . संमेलनाचे उद्घाटन पोलिस अधीक्षक मुम्मका सुदर्शन, श्वेता गांधी, अभाविपच्या राष्ट्रीय मंत्री क्षमा शर्मा, संमेलन प्रमुख सृष्टी ताके व जिल्हा संयोजक रोहन भुजबळ…

Read Full News

जनसंवादात संताप:ट्रान्सफॉर्मर 24 तासांमध्ये बदलण्याचा नियम; अकोल्यात मात्र पैशांच्या तक्रारी, अधीक्षक अभियंत्यांचे 24 तासांत ट्रान्सफॉर्मर बदलण्याचे आदेश‎

जळालेला ट्रान्सफॉर्मर मोफत बदलून देणे महावितरणचे कर्तव्य असताना त्यासाठी तीन लाख रुपयांपर्यंत बेकायदेशीर वसुली केल्याच्या गंभीर तक्रारींनी अकोले महावितरणच्या विशेष जनसंवाद बैठकीत खळबळ उडाली. अधिकारी, कर्मचारी आणि ठेकेदारांकडून पैसे मागितले जात असल्याचा आरोप ग्राहकांनी केला. या तक्रारींची गंभीर दखल घेत अहिल्यानगर परिमंडळाचे अधीक्षक अभियंता रमेश पवार यांनी अकोले कार्यालयासाठी पुढील १५ दिवसांत पाच ते सहा…

Read Full News

CJPचा दावा- आमच्या कार्यकर्त्यांची धरपकड:कुटुंबीयांना धमकावले; उद्या जंतर-मंतरवर आंदोलन, पोलिसांकडून हॉटेल्सची तपासणी

दिल्लीमध्ये १० ऑक्टोबर रोजी होणाऱ्या निदर्शनांपूर्वी CJP आणि डाव्या संघटनांनी देशभरातील समर्थकांना ताब्यात घेतल्याचा आरोप केला आहे. कॉकरोच जनता पार्टीने सांगितले की, पुण्यातील विद्यार्थ्यांना दिल्लीला जात असताना मध्येच ताब्यात घेण्यात आले. त्यांना बसमधून अज्ञात ठिकाणी नेण्यात आले. दरम्यान, CJPने मध्य प्रदेशातील एक व्हिडिओही शेअर केला आहे. यात चालत्या बसमधील तरुण दिसत आहेत. एका तरुणाने मध्य…

Read Full News

नाना पाटेकरांच्या निधनाप्रकरणी गोवा पोलिसांचे मोठे पाऊल:अनैसर्गिक मृत्यूची नोंद करत सुरू केला तपास, कुटुंबीयांचे जबाब नोंदवणार

ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांच्या गोव्यातील आकस्मिक निधनानंतर आता एक अत्यंत महत्त्वाची माहिती समोर आली आहे. वयाच्या ७५ व्या वर्षी गोव्यात त्यांनी अखेरचा श्वास घेतला. प्राथमिक माहितीनुसार त्यांचा मृत्यू हृदयविकाराच्या झटक्याने झाल्याचे सांगण्यात आले होते. मात्र, आता गोवा पोलिसांनी या प्रकरणाची गंभीर दखल घेत अनैसर्गिक मृत्यू म्हणून नोंद केली असून, मृत्यूमागील नेमक्या कारणांचा सविस्तर तपास…

Read Full News

जीवनात यशस्वी होण्यासाठी कठोर परिश्रम आवश्यक- पोलिस प्रमुख:गुणवंत विद्यार्थ्यांचा जिल्हा पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन यांच्या हस्ते गौरव‎

आयुष्यात यशस्वी व्हायचे असेल तर प्रयत्नांची पराकाष्ठा हवीच. विद्यार्थ्यांनी मोठे ध्येय डोळ्यासमोर ठेवावे आणि ते पूर्ण करण्यासाठी अहोरात्र मेहनत करावी. तसेच या यशाकडे जाताना ज्यांनी आपली साथ दिली त्या आई-वडिलांना आणि गुरुजनांना कधीही विसरू नये, असे प्रतिपादन जिल्हा पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन यांनी केले. अहमदनगर एज्युकेशन सोसायटीचे माजी प्रमुख कार्यवाह स्व. अशोकभाऊ फिरोदिया यांच्या जयंतीनिमित्त…

Read Full News

कॅलेंडरवर ऑक्टोबर; उन्हाचा तडाखा मात्र मे महिन्याचा:आठ दिवसांत तापमानात तब्बल 8 अंशांची वाढ; पारा 37°वर, पुढील दोन दिवस 38°चा अंदाज‎

. ऑक्टोबर म्हणजे हलकी थंडी आणि गुलाबी गारवा… पण यंदा अहिल्यानगरमध्ये चित्रच उलटे आहे. गेल्या वर्षी संपूर्ण ऑक्टोबर महिन्यात कमाल तापमानाचा पारा ३१ अंशांच्या पुढे गेला नव्हता; यंदा मात्र ऑक्टोबरच्या पहिल्याच आठवड्यात तापमानाने चांगलीच उसळी घेतली आहे. अवघ्या आठ दिवसांत पारा तब्बल ८ अंशांनी वाढून गुरुवारी ३७ अंशांवर पोहोचला. त्यामुळे शहरात ‘ऑक्टोबर हीट’चा चटका दिवसेंदिवस…

Read Full News

दिवसा सौरऊर्जा साठवणार, सायंकाळी शेतीला वीज:राहात्यात 5 बॅटऱ्यांचा प्रयोग, राहाता तालुका व परिसरातील वीजपुरवठ्याचे चित्र बदलणार

. दिवसा निर्माण होणारी सौरऊर्जा बॅटरीमध्ये साठवून विजेची मागणी वाढलेल्या वेळेत तीच वीज शेतीसाठी उपलब्ध करून देण्याचा प्रयोग राहाता तालुक्यात आकार घेत आहे. केंद्र सरकारच्या सहकार्याने उभारण्यात येत असलेला बॅटरी बेस प्रकल्प अंतिम टप्प्यात असून, तो कार्यान्वित झाल्यानंतर राहाता व परिसरातील शेतकऱ्यांना दिवसाच्या वेळेत सलग आठ तास वीज उपलब्ध करून देण्यास मदत होण्याची शक्यता आहे….

Read Full News

4 राज्यांतील 6 जागांवरील मतमोजणी सुरू:बंगालच्या नंदीग्राम, रेजीनगरमध्ये भाजपा Vs-काँग्रेस; आसाममध्ये माजी MLA – IAS समोरासमोर

चार राज्यांतील 6 जागांवर मतमोजणी सुरू झाली आहे. तामिळनाडू, पश्चिम बंगाल आणि पुडुचेरीमधील 5 विधानसभा जागा तसेच आसाममधील नगाव लोकसभा जागेवर पोटनिवडणूक झाली होती. 6 ऑक्टोबर रोजी मतदान झाले होते. बंगालमधील नंदीग्राम आणि रेजीनगर मतदारसंघावर सर्वांचे लक्ष आहे. नंदीग्राममध्ये TMCच्या उमेदवाराने उमेदवारी अर्ज मागे घेतला होता. त्यानंतर ममता बॅनर्जी यांनी ज्या काँग्रेस उमेदवाराला पाठिंबा दिला….

Read Full News

INDIA Alliance MPs Protest; Dnyanesh Kumar Security Beefed Up In Delhi

नवी दिल्ली4 मिनिटांपूर्वी कॉपी लिंक मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार आणि SIR विरोधातील विरोधकांच्या आंदोलनाचा आज सलग चौथा दिवस आहे. वृत्तसंस्था PTI ने सूत्रांचा दाखला देत सांगितले आहे की, INDIA आघाडीचे खासदार आज दुपारी ३ वाजता संविधान सदनाच्या सेंट्रल हॉलमध्ये बैठक घेणार आहेत. सूत्रांचा दावा आहे की आणखी एक आंदोलन केले जाऊ शकते. विरोधी पक्षांचे…

Read Full News