कृषी अधिकाऱ्यांना ‘पैशांचे झाड' भेट; कार्यकर्ते झाले आक्रमक:बोगस बियाणे, खत प्रकरणी कंपन्यांविरोधात अनोखे आंदोलन
बोगस पीजीआर, निकृष्ट दर्जाची खते आणि बोगस बियाण्यांची सर्रास विक्री करणाऱ्या कंपन्यांवर तात्काळ कठोर कारवाई करण्यात यावी, या मागणीसाठी क्रांतिकारी शेतकरी संघटनेच्या वतीने येथील जिल्हा अधीक्षक कृषी अधिकाऱ्यांना ‘पैशांचे झाड’ भेट देऊन एक अनोखे आंदोलन करण्यात आले. या आंदोलनाद्वारे शेतकऱ्यांनी प्रशासकीय अनास्थेचा निषेध नोंदवला. १०० हून अधिक संशयित कंपन्यांकडून शेतकऱ्यांची लूट जिल्ह्यात सध्या १०० हून…