Headlines

एक्सक्लुझिव्ह‎:पंढरपुरात यंदा दर्शन रांगेसाठी पाच शेड वाढवल्याने आषाढीला 9 तासात दर्शन

आषाढी यात्रेच्या काळात येणाऱ्या जास्तीत जास्त विठ्ठल भक्तांना सुलभ आणि सुखद, कमी वेळात दर्शन मिळावे यासाठी श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीने विशेष नियोजन केलेले आहे. पावसाची शक्यता लक्षात घेऊन २० वॉटर प्रूफ दर्शन शेड, तसेच दर्शन रांगेत होणारी घुसखोरी रोखण्यासाठी आवश्यक त्या उपाययोजना राबवण्यात येणार आहेत, अशी माहिती मंदिर समितीचे कार्यकारी अधिकारी राजेंद्र शेळके यांनी…

Read More

White Grub Management Workshop in Bhansahivare

मुळा एज्युकेशन सोसायटीच्या सोनई येथील कृषी महाविद्यालयाच्या वतीने ग्रामीण (कृषी) जागरूकता आणि कृषिसंबंधी औद्योगिक कार्यानुभव कार्यक्रम २०२६-२७ अंतर्गत आज भानसहिवरे येथे शेतकऱ्यांसाठी हुमणी अळी व्यवस्थापन या विषयावर मार्गदर्शन आणि चर्चासत्र उत्साहात प . यावेळी महाविद्यालयाचे डॉ. संतोष चौगुले यांनी ग्रामीण कृषी जागरूकता कार्यानुभव कार्यक्रम व हुमणी अळी व प्रा. नरेंद्र दहातोंडे यांनी हुमणी अळीच्या जीवनचक्राची…

Read More

नीरा काठी संतांच्या वेशभूषेत नेत्यांच्या छबी:शासन खर्चातून प्रचार, तुकोबारायांच्या पालखी सोहळ्याचे पहिले गोल रिंगण अकलूजमध्ये रंगणार‎

संत जगद्गुरू तुकाराम महाराज, संत सोपानकाका, संत चांगवटेश्वर यांच्यासह विविध संतांच्या पालख्यांचे सोलापूर जिल्ह्यात दि. २० जुलै रोजी आगमन होत असून, जिल्हा प्रशासन व नगरपरिषदेच्या वतीने या पालखी सोहळ्याच्या स्वागताची जय्यत तयारी करण्यात आली आहे. सोलापूर जिल्हा हा या पालखी सोहळ्याच्या प्रवासातील अंतिम टप्पा आहे. दि. १९ जुलै रोजी संत ज्ञानेश्वर महाराज पालखी धर्मपुरी येथे,…

Read More

माजी RBI गव्हर्नर रघुराम राजन US फेडरल बँकेत नियुक्त:पैलवान अमन सेहरावतने जिंकली बुडापेस्ट रँकिंग मालिका; 17 जुलैच्या घडामोडी

आजच्या प्रमुख चालू घडामोडी, ज्या सरकारी नोकऱ्यांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाच्या आहेत- राष्ट्रीय (NATIONAL) 1. आरबीआयचे माजी गव्हर्नर रघुराम राजन यूएस फेडरल रिझर्व्ह टास्क फोर्समध्ये नियुक्त यूएस फेडरल बँक राष्ट्रीय (आंतरराष्ट्रीय) 2. वाराणसीमध्ये 2 एलिव्हेटेड कॉरिडॉरना मंजुरी गंगा एलिव्हेटेड कॉरिडॉर क्रीडा (SPORTS) 3. अमन सेहरावतने बुडापेस्ट रँकिंग सिरीज 2026 जिंकली बुडापेस्ट रँकिंग मालिका 2026 4….

Read More

पर्यावरण संरक्षण:पीव्हीसी पाईपच्या "वॉटर बँक'ने कमी पाण्यात वटवृक्षांना जीवदान, एक वृक्ष, एक जीवन अंतर्गत 1000 वटवृक्ष लागवड मोहिम

खड्ड्यात बसविलेला पीव्हीसी पाईप, तळाशी अंथरलेले नारळाच्या शेंड्यांचे थर आणि त्यातून तयार झालेली वॉटर बँक, या अभिनव तंत्रामुळे कमी पाण्यातही १२ ते १४ फूट उंचीचे प्रौढ वटवृक्ष यशस्वीपणे जगविण्याचा प्रयोग अहिल्यानगरातील “कर्म फाउंडेशन’ने करून दाखविला आहे. “झाडे लावा, झाडे जगवा’सह “झाडे लावा, पृथ्वी वाचवा’ हा संदेशही या संस्थेने दिला. दिव्य मराठीच्या एक वृक्ष, एक जीवन…

Read More

पूर्णवेळ अभियंता अन् 8 तास वीजेसाठी शेतकरी आक्रमक:मागण्या मान्य होईपर्यंत आंदोलन सुरूच राहणार‎

काही दिवसांपासून महावितरणकडून शेतीसाठी होणारा वीजपुरवठा अत्यंत अनियमित होत आहे. यामुळे शेतकऱ्यांचे नुकसान होत असून महावितरणच्या सात्रळ सबस्टेशनच्या आवारात किरण कडू यांच्या नेतृत्वात धरणे आंदोलन सुरू करण्यात आले. मागण्या मान्य होईपर्यंत आंदोलन चालू राहणार असल्याचे सांगितले. आंदोलक शेतकरी तसेच ग्रामस्थांनी मागण्यांचे निवेदन डेप्युटी इंजिनियर पाटील तसेच सब स्टेशनचे सब इंजिनियर दिलीप गाढे यांना दिले. सात्रळ…

Read More

वडाळीभोईतील हायवे मॉल ग्रामीण व्यापाराला नवी दिशा देणारा ठरेल:चांदवड कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती आहेर यांचे प्रतिपादन‎

वडाळीभोई येथे उभारण्यात येणारे भव्य व्यापारी संकुल (हायवे मॉल) परिसरातील व्यापाराला नवी दिशा देणार असून, स्थानिक युवकांसाठी रोजगाराच्या संधी निर्माण होतील, असा विश्वास चांदवड कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती नितीन आहेर यांनी व्यक्त केला. चांदवड कृषी उत्पन्न बाजार समितीच्या वतीने वडाळीभोई व वडनेरभैरव येथील उपबाजार आवारात विविध महत्त्वाकांक्षी विकासकामांच्या भूमिपूजन सोहळ्याचे आयोजन करण्यात आले. यावेळी…

Read More

भक्तिमय मोहीम:मनमाड रायडर्सची 3 दिवसांत नाशिक ते पंढरपूर 380 किमी सायकल वारी

मनमाड सायकलिस्टने १० ते १२ जुलै या कालावधीत ‌‘रॉयल रायडर्स‌’ व नाशिक सायकलिस्ट फाउंडेशनच्या सोबतीने नाशिक ते पंढरपूर अशी ३८० किलोमीटरची सायकल वारी यशस्वीरित्या पूर्ण केली. वारीला १० जुलै रोजी सकाळी ५:३० वाजता नाशिक येथे‌ ‘फ्लॅग ऑफ‌’ करण्यात आला. पहिल्याच दिवशी सिन्नर घाट हे मोठे आव्हान होते. जिद्दीच्या बळावर घाट पार करत रायडर्स वारीत सहभागी…

Read More

एनसीसी प्रशिक्षण शिबिरात लोकनेते पाटील विद्यालयाची यशस्वी कामगिरी:चित्रकला, गायन व सांस्कृतिक स्पर्धांमध्ये प्रथम; विजेतेपदाची पटकावली ट्रॉफी‎

लोकनेते दत्ताजी पाटील विद्यालय, लासलगाव येथील एनसीसी कॅडेट्सनी नाशिक येथील मीनाताई ठाकरे स्टेडियमवर ६ ते १५ जुलैदरम्यान आयोजित वार्षिक एनसीसी प्रशिक्षण शिबिरात विविध स्पर्धांमध्ये दैदिप्यमान यश संपादन करत विद्यालयाच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवला. शिबिरात ड्रिल, साहसिक उपक्रम, फायरिंग, रस्सीखेच तसेच सांस्कृतिक आणि कौशल्याधारित स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. या सर्व स्पर्धांमध्ये विद्यालयाच्या कॅडेट्सनी उल्लेखनीय कामगिरी…

Read More

जामनेरात विविध प्रजातीच्या 111 वृक्षारोपणासह संवर्धनही करणार:बीओटी मार्केट व आयटीआयचा संपूर्ण परिसर हिरवागार होणार‎

पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी व वाढत्या प्रदूषणावर मात करण्यासाठी शहरात भव्य वृक्षारोपण मोहीम राबवण्यात आली. या उपक्रमांतर्गत शहरातील बीओटी मार्केट आणि स्व. हरिभाऊ रामकृष्ण बारी आयटीआय परिसरामध्ये एकूण १११ विविध प्रकारच्या झाडांचे वृक्षारोपण करण्यात आले. या सामाजिक उपक्रमाला जामनेर तालुका एज्युकेशन सोसायटीचे सचिव जितेंद्र पाटील, उपनगराध्यक्ष डॉ. प्रशांत भोंडे, नगरसेवक अतिश झाल्टे, रवींद्र झाल्टे, राहुल चव्हाण…

Read More