Headlines

मासेमारीसाठी गेलेल्या व्यक्तीचा मृत्यू:भटाणा तलावातील मासेमारीच्या जाळ्यात पाय अडकल्याने घडली दुर्घटना‎

तलावात मासेमारीसाठी गेलेल्या एका ६० वर्षीय वृद्धाचा मासेमारीच्या जाळ्यात पाय अडकल्याने पाण्यात बुडून मृत्यू झाल्याची घटना वैजापूर तालुक्यातील भटाणा येथे शुक्रवारी सकाळी ७ वाजेच्या सुमारास घडली. रहीम युसूफ शेख (६०, रा. भटाणा) असे मृताचे नाव आहे. रहीम शेख हे आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करण्यासाठी गेल्या अनेक वर्षांपासून मासेमारीचा व्यवसाय करत होते. शुक्रवारी सकाळी ते भटाणा तलावावर…

Read More

CCI चे पहिले अध्यक्ष धनेंद्र कुमार यांचे निधन:व्हाईस ॲडमिरल अजय कोचर नौदलाचे नवे व्हाईस चीफ बनले, 30 मेच्या चालू घडामोडी

आजच्या प्रमुख चालू घडामोडी, ज्या सरकारी नोकऱ्यांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाच्या आहेत- राष्ट्रीय (NATIONAL) 1. व्हाईस ॲडमिरल अजय कोचर नौदलाचे नवे व्हाईस चीफ बनले निधन (मृत्यू) 2. CCI चे पहिले अध्यक्ष धनेंद्र कुमार यांचे निधन भारतीय स्पर्धा आयोग (CCI) आंतरराष्ट्रीय (INTERNATIONAL) 3. NSA अजित डोभाल मॉस्कोच्या दौऱ्यावर पोहोचले ४. ऑस्ट्रेलियाचे उपपंतप्रधान भारत दौऱ्यावर येणार क्रीडा…

Read More

पशुखाद्य महागले, सिल्लोड येथील‎दुग्ध व्यावसायिक आले अडचणीत‎:ढेप, कडबा, पशुखाद्य पेंड दरात मोठी वाढ, दुग्ध व्यवसायाचे गणित बिघडले

Marathi News Local Maharashtra Aurangabad Cattle Feed Has Become Expensive, Dairy Traders From Sillod Are In Trouble, There Is A Huge Increase In The Price Of Cattle Feed Meal, The Calculations Of The Dairy Business Have Deteriorated. टाकळी जीवरग1 मिनिटापूर्वी कॉपी लिंक टाकळी जीवरग शेतीला जोडधंदा म्हणून सिल्लोड तालुक्यातील कायगाव, टाकळी जीवरग येथे मोठ्या प्रमाणावर…

Read More

शेतीचा वादातून कर्नाटक सीमेवरील गोविंदपूर येथे 6 जणांना गोळ्या घातल्या:मृतांत एकाच कुटुंबातील 5 जण

महाराष्ट्र-कर्नाटक सीमेवरील चडचण पोलिस ठाण्याच्या हद्दीतील भीमा नदीकाठावरील गोविंदपूर (जि. विजयपूर) गावात शुक्रवारी दुपारी हत्याकांड घडले. यामध्ये ६ जणांची हत्या करण्यात आली. अज्ञात हल्लेखोरांनी शेतात येऊन आधी गोळीबार केला आणि नंतर शस्त्रांनी वार केले. मृतांपैकी पाच जण चडचणमधील एकाच कुटुंबातील आहेत, तर इतर दोघे गंभीर जखमी आहेत. दुंडप्पा रेवणसिद्धप्पा निराळे (६५), शिवपुत्र निराळे (५८), चंद्रकांत…

Read More

New monsoon forecast, risk of drought this year, 10% less rainfall creates drought conditions

Marathi News National New Monsoon Forecast, Risk Of Drought This Year, 10% Less Rainfall Creates Drought Conditions अनिरुद्ध शर्मा | नवी दिल्ली11 मिनिटांपूर्वी कॉपी लिंक देशाला या वर्षी दुष्काळाचा सामना करावा लागू शकतो. भारतीय हवामान विभागाने शुक्रवारी सुधारित अंदाजात म्हटले की, यंदा मान्सूनदरम्यान सरासरी पावसाच्या तुलनेत १० टक्के कमी पाऊस होऊ शकतो. मान्सूनदरम्यान एल निनोची…

Read More

संभाजीनगर विधान परिषद भाजप तर नाशिक शिंदेसेना लढवण्याची शक्यता:17 जागांवर महायुतीचे जागावाटप अंतिम टप्प्यात

विधान परिषदेतील १७ जागांसाठी १८ जूनला निवडणूक होत आहे. दोन दिवसांपूर्वी महायुतीची दिल्लीत बैठक झाली. तेथे केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी भाजपतर्फे जागा वाटपात वाटाघाटींचे अधिकार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना दिले. सूत्रांनी सांगितले की, महायुतीच्या जागावाटपाचा अंतिम निर्णय शनिवारी दुपारी होऊ शकतो. भाजप १२, शिंदेसेना ३, राष्ट्रवादी अजित पवार गट २ जागा लढवेल. दिल्लीतील बैठकीत…

Read More

Release immediately after bail; Give reserved verdict within 3 months

Marathi News National Release Immediately After Bail; Give Reserved Verdict Within 3 Months Supreme Court, Binding Direction Under Section 142 दिल्ली6 मिनिटांपूर्वी कॉपी लिंक सर्वोच्च न्यायालयाने सर्व उच्च न्यायालयांसाठी जामीन आदेश, सुटका आणि निकाल सुनावण्याची कालमर्यादा निश्चित केली आहे. न्यायालयाने घटनेच्या कलम १४२ अंतर्गत विशेष अधिकारांचा वापर करत बंधनकारक मार्गदर्शक तत्त्वे जारी केली आहेत. न्यायमूर्ती…

Read More

पुण्यात विषारी दारू प्राशन केल्याने 14 जणांंचा मृत्यू:कॅनमागे आठशे रु.च्या फायद्यासाठी दारूत मिसळले घातक ‘मिथेनाॅल’

पुणे व पिंपरी चिंचवड शहरात विषारी दारू प्राशन केल्याने 14 जणांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याचा प्रकार घडला आहे. या प्रकरणात हातभट्टी दारूमध्ये मिथेनॉल रसायन मिसळून ती विषारी बनवण्याचा प्रकार मुख्य आरोपी योगेश व्हानकडे याने केला आहे. व्हानकडे याने घटनेच्या 15 दिवस आधीच मिथेनॉलची एका ऑनलाइन पोर्टलवरुन खरेदी केली आणि त्याचा साठा स्वत:कडे करून ठेवला होता. राधेशाम…

Read More

शरद पवार गटाला मोठा धक्का:माजी राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे आज भाजपमध्ये करणार प्रवेश

विधान परिषद निवडणुकीचा रणसंग्राम ऐन रंगात आलेला असतानाच अहिल्यानगर जिल्ह्याच्या राजकारणातून एक अत्यंत मोठी आणि खळबळजनक बातमी समोर आली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे निष्ठावंत नेते आणि माजी राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे आज (शनिवारी) दुपारी 3 वाजता मुंबई येथील भाजप प्रदेश कार्यालयात भारतीय जनता पार्टीत अधिकृत प्रवेश करणार आहेत. राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांचे भाचे…

Read More

एआय क्रांतीत महाराष्ट्र "नंबर 1’; दहा हजार कोटींची गुंतवणूक:राज्यामध्ये 6 ‘सेंटर ऑफ एक्सलन्स’ स्थापन करणार

आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या जागतिक स्पर्धेत भारताचे नेतृत्व करण्यासाठी महाराष्ट्र सज्ज झाला असून, मुख्यमंत्र्यांनी राज्याचा महत्त्वाकांक्षी “एआय व्हिजन’ जाहीर केला आहे. “मुंबई टेक वीक २०२६’च्या उद्घाटनप्रसंगी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी १० हजार कोटींच्या गुंतवणुकीतून देशाला ‘एआय हब’ बनवण्याचा संकल्प व्यक्त केला. या मिशन अंतर्गत राज्य सरकार १० हजार कोटींची मोठी गुंतवणूक करणार आहे. यातून राज्यात ६ ‘सेंटर…

Read More