Headlines

ज्येष्ठ कार्यकर्त्या शांताबाई साठे काळाच्या पडद्याआड:अण्णाभाऊंच्या कन्या आणि विचारांचा अखेरचा स्वाभिमानी आवाज हरपला

लोकशाहीर कॉम्रेड अण्णाभाऊ साठे यांच्या कन्या आणि कम्युनिस्ट चळवळीतील ज्येष्ठ कार्यकर्त्या कॉम्रेड शांताबाई साठे (दोडके) यांचे प्रदीर्घ आजाराने निधन झाले. कांदिवली येथील खासगी रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्या 90 वर्षांच्या होत्या. त्यांच्या निधनामुळे अण्णाभाऊ साठे यांच्या विचारांचा वारसा जपणारा एक महत्त्वाचा दुवा तुटल्याची भावना सामाजिक आणि सांस्कृतिक क्षेत्रातून व्यक्त होत आहे. शांताबाई अविवाहित होत्या….

Read More

महाराष्ट्राच्या शौर्याचा सन्मान…:पोलिस, अग्निशमन दलाला 82 पदके जाहीर, पाच पोलिस अधिकाऱ्यांचा राष्ट्रपती विशिष्ट सेवा पदकाने गौरव

स्वातंत्र्य दिनाच्या पूर्वसंध्येला केंद्रीय गृह मंत्रालयाने देशभरातील पोलिस, अग्निशमन दल, गृहरक्षक, नागरी संरक्षण व सुधारात्मक सेवांमधील १०५७ जवानांसाठी शौर्य व सेवा पदकांची घोषणा केली. यामध्ये महाराष्ट्राला मिळालेल्या एकूण ८२ पदकांमध्ये ३३ शौर्य पदके (जीएम), ५ राष्ट्रपती विशिष्ट सेवा पदके (पीएसएम) व ४४ गुणवत्तापूर्ण सेवा पदके (एमएसएम) यांचा समावेश आहे. राज्यातील २० पोलिस जवानांना शौर्य पदकाने…

Read More

पंचशील नगर परिसरात पाण्याचा तीव्र तुटवडा:अतिरिक्त पुरवठा न झाल्यास आंदोलनाचा इशारा‎

शहरात मुबलक पाणी असून शहरवासीयांना एक दिवसाआड भरपूर पाणी मिळत असताना, शहराचाच एक भाग असलेल्या प्रभाग क्र. १० मधील पंचशील नगरात उंचीवर राहणाऱ्या नागरिकांना पिण्याच्या पाण्यासाठी वणवण भटकावे लागत आहे. या भागातील पाणीटंचाई दूर करण्यासाठी दररोज अतिरिक्त एक तास पाणीपुरवठा करण्यात यावा, अशी मागणी येथील नागरिकांनी जीवन प्राधिकरणच्या कार्यकारी अभियंत्यांना दिलेल्या एका निवेदनातून केली आहे….

Read More

‘राम मंदिरातील चोरटा लवकुश तुमच्या गावचा ना…’:लोक म्हणाले- बदनामी झाली; आजीचा आरोप- ठाकुरांनी आमच्या घरात लपवले पैसे

‘कुठेही जा, लोक हसत विचारतात- तुमच्या गावात राम मंदिराच्या देणगीची चोरी करणारा लवकुश राहतो ना…? हे ऐकून मान खाली जाते, पण काही उत्तर देता येत नाही.’ हे सांगताना फगौली ठकुरान गावचे (रुदौली) लोकांना लाज वाटते. कारण फक्त एकच आहे की, या गावात लवकुश मिश्राच्या घरातून 10 लाख रुपये मिळाले होते. हा आरोप आहे की, ही…

Read More

डोंबिवली डॉक्टर मारहाण प्रकरण:रमेश म्हात्रेंना जामीन मंजूर, पण आरोपपत्र दाखल होईपर्यंत महाराष्ट्राबाहेर राहण्याचे आदेश

डोंबिवलीतील शास्त्रीनगर रुग्णालयाच्या डॉक्टरांना आणि वैद्यकीय कर्मचाऱ्यांना मारहाण केल्याप्रकरणी अटकेत असलेले नगरसेवक रमेश म्हात्रे आणि त्यांच्या इतर चार साथीदारांना मुंबई उच्च न्यायालयाने अखेर जामीन मंजूर केला आहे. मात्र, हा जामीन मंजूर करताना न्यायालयाने म्हात्रे यांच्यावर अटी आणि शर्ती लादल्या असून, त्यांना थेट महाराष्ट्राबाहेर राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत. उच्च न्यायालयाच्या अटी काय आहेत? या प्रकरणात…

Read More

कोल्हापूरच्या महालक्ष्मी मंदिरावर दीड किलो सोन्याचा कळस:शुक्रवारी मंदिरावर बसवणार, गोव्याचे माजी CM प्रतापसिंह राणे यांच्याकडून भेट

कोल्हापूरच्या महालक्ष्मी मंदिरावर आता सोन्याचा कळस चढवला जाणार आहे. गोव्याचे माजी मुख्यमंत्री प्रतापसिंह राणे यांच्याकडून मंदिरास कळस देण्यात येणार आहे. हा कळस तब्बल अडीच कोटी रुपयांचा, दीड किलो सोन्यात मढवलेला असून अधिक महिन्यानिमित्त शुक्रवारी तो म . शिखर दगडाचे असले तरी कळसाखालील डेरा हा सिमेंटमध्ये बांधलेला आहे. त्यातून पाणी झिरपल्याने तेथे झाडेझुडपे उगवतात. त्यावर उपाय…

Read More

लहुजी साळवे यांच्या जीवनावर चित्रपट लोकसहभागातून:आर्थिक अडचणींमुळे रखडलेल्या प्रकल्पासाठी समाजाला आवाहन

क्रांतिवीर वस्ताद लहुजी राघोजी साळवे यांच्या जीवनावर आधारित भव्य मराठी चित्रपटाची निर्मिती आता लोकसहभागातून करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. आर्थिक पाठबळाअभावी रखडलेल्या या ऐतिहासिक प्रकल्पासाठी समाजातील सर्व घटकांनी पुढाकार घ्यावा, असे आवाहन कथा लेखक व निर्माते सुनील रंगनाथ भोसले यांनी केले आहे. पुणे श्रमिक पत्रकार भवन येथे आयोजित पत्रकार परिषदेत अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाचे…

Read More

आता पुन्हा 'पवार विरुद्ध पवार' लढाई नको:एकमेकांविरुद्ध लढलो त्याचं दु:ख, रोहित पवारांच्या विधानावर युगेंद्र पवारांचे मत

दिवंगत नेते अजित पवार यांच्या निधनानंतर रिक्त झालेल्या बारामती विधानसभा मतदारसंघाच्या जागेसाठी आज पोटनिवडणूक पार पडत आहे. या निमित्ताने गेल्या काही काळापासून दुभंगलेले पवार कुटुंब पुन्हा एकदा एकत्र आल्याचे चित्र पाहायला मिळाले. मात्र, असे असतानाच २०२९ च्या विधानसभा निवडणुकीत पुन्हा एकदा ‘पवार विरुद्ध पवार’ असा सामना रंगण्याची शक्यता आमदार रोहित पवार यांनी वर्तवल्याने राजकीय वर्तुळात…

Read More

Nagpur NMC Launches LiDAR Tech for Tree Health Cards

नागपूर शहरात झाडांचे आरोग्य तपासण्यासाठी आणि संभाव्य अपघात टाळण्यासाठी नागपूर महानगरपालिकेने (NMC) ‘लायडार’ (LiDAR) तंत्रज्ञान आणले आहे. या तंत्रज्ञानाच्या मदतीने झाडांचे ‘डिजिटल हेल्थ कार्ड’ तयार केले जाणार आहे. बुधवारी दीक्षाभूमी परिसरात महापौर नीत . नागपूर महानगरपालिकेने ‘स्माईल कौन्सिल’ उपक्रमांतर्गत ‘ट्रीकोटेक एलएलपी’ आणि ‘थ्रीहील पीटीई’ यांच्या तांत्रिक सहकार्याने ही मोहीम हाती घेतली आहे. रस्त्यावरून धावणाऱ्या एका…

Read More

निमगाव वाघात रंगली साहित्यिक, कवी अन् शाहिरांच्या विचारांची समृद्ध मैफल:सहावे राज्यस्तरीय ग्रामीण मराठी साहित्य संमेलन उत्साहात‎

तालुक्यातील निमगाव वाघा येथे छत्रपती संभाजी महाराज, पुण्यश्‍लोक अहिल्यादेवी होळकर आणि राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त आयोजित केलेले सहावे राज्यस्तरीय ग्रामीण मराठी साहित्य संमेलन वैचारिक वातावरणात पार पडले. स्व. पै. किसनराव डोंगरे बहुद . संमेलनाचे उद्घाटन अहमदनगर बार असोसिएशनचे अध्यक्ष ॲड. कृष्णा झावरे आणि राष्ट्रपती पदक विजेते पोलीस उपनिरीक्षक रतीलाल चौधर यांच्या हस्ते झाले. संमेलनाच्या…

Read More