Headlines

पुण्यात जमिनीच्या व्यवहारात कोट्यवधींची फसवणूक:बनावट कागदपत्रांप्रकरणी दोघांवर गुन्हा दाखल

पुण्यात जमीन विक्रीच्या व्यवहारात कोट्यवधी रुपयांची फसवणूक करण्यासाठी बनावट कागदपत्रे तयार केल्याप्रकरणी दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. विक्रम विलास चाकणकर (रा. गारमळा, धायरी) आणि अक्षय रमेश मोरे (रा. न्यू कोपरे, ता. हवेली) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. नांदेड सिटी पोलिस ठाण्यात ही कारवाई करण्यात आली आहे. या प्रकरणी व्यावसायिक प्रवीण प्रतापराव जगताप (वय…

Read More

नांदेड:मुखेडमधील भाटू तांड्यात पक्क्या रस्त्याअभावी गर्भवतीला खाटेवरून नेले रुग्णालयात

मुखेडच्या भाटू तांड्यापर्यंत पक्का रस्ता नसल्याने एका गर्भवतीला २ किमी खाटेवरून रुग्णालयात न्यावे लागले. पावसामुळे रस्ता चिखलमय झाल्याने वाहन पोहोचले नाही. ग्रामस्थांनी तिला खाटेवरून मुख्य रस्त्यावर आणून मुखेडच्या रुग्णालयात दाखल केले. तेथे तिने कन्येला जन्म दिला. दोघीही सुखरूप आहेत. अनिल राठोड यांची कन्या वर्षा पहिल्या बाळंतपणासाठी माहेर भाटू तांड्यावर आली होती. गुरुवारी प्रसूतीवेदना सुरू झाल्याने…

Read More

शाश्वत शेती विकासासाठी व्यावसायिक देशी गोवंशांचे जतन:संवर्धन आवश्यक, कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. शरद गडाख यांचे प्रतिपादन

शाश्वत शेती आणि संपन्न शेतकरी ही संकल्पना खऱ्या अर्थाने कृतीत आणण्यासाठी व्यावसायिक शेतीला दुग्ध व्यवसायासारख्या सक्षम पूरक व्यवसायाची गरज आहे. राज्याचा, विशेषतः विदर्भ व मराठवाड्याचा शाश्वत विकास साधण्यासाठी व्यावसायिक देशी गोवंशाचे जतन व संवर्धन आव . महाराष्ट्र शासनाने दरवर्षी २२ जुलै हा दिवस “शुद्ध देशी गोवंश जतन आणि संवर्धन दिन’ म्हणून साजरा करण्याचा निर्णय घेतला…

Read More

Uber India CEO Prabhjit Singh Joins OpenAI India as Country MD in September

नवी दिल्ली8 मिनिटांपूर्वी कॉपी लिंक उबर इंडियाचे सीईओ प्रभजीत सिंग यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. ते सप्टेंबरमध्ये चॅटजीपीटी बनवणाऱ्या ओपनएआय (OpenAI) कंपनीच्या भारत ऑपरेशन्समध्ये कंट्री मॅनेजिंग डायरेक्टर (MD) म्हणून सामील होतील. प्रभजीत सिंग हे भारतात ओपनएआयचे सर्वात वरिष्ठ नेते असतील आणि ते याच वर्षी मार्चमध्ये ओपनएआयच्या आशिया पॅसिफिकचे मॅनेजिंग डायरेक्टर म्हणून नियुक्त झालेल्या किरण…

Read More

करीना कपूर खान प्रेग्नंट नाही:45 व्या वर्षी अभिनेत्री तिसऱ्यांदा आई होण्याच्या बातम्यांना तिच्या टीमने अफवा म्हटले

अभिनेत्री करीना कपूर खान तिसऱ्यांदा गर्भवती असल्याच्या बातम्यांना तिच्या टीमने चुकीचे ठरवले आहे. सोशल मीडियावर गर्भधारणेच्या अफवा पसरल्यानंतर, टीमने इंडियन एक्सप्रेसशी बोलताना याची पुष्टी केली की करीना गर्भवती नाही. शुक्रवारी मुंबईत करीना कपूरचा एक व्हिडिओ समोर आला होता. यानंतर लोकांनी अंदाज लावला की ती तिसऱ्यांदा आई होणार आहे. व्हायरल क्लिपमध्ये करीना कपूर तिच्या गाडीकडे जाताना…

Read More

संभाजीनगरात बनावट यूपीआय ॲप वापरून व्यापाऱ्यांना गंडवण्याचा फंडा:3 व्यापाऱ्यांकडून लाखोंची खरेदी, चौथ्या वेळी अडकले; तिघे अटकेत

डिजिटल व्यवहारांचे प्रमाण वाढत असताना आता त्यातही फसवणुकीचा नवा फंडा चोरट्यांनी शोधला आहे. बनावट यूपीआय ॲपच्या माध्यमातून व्यापाऱ्यांना गंडा घालणाऱ्या टोळीचा गुन्हे शाखा व सायबर पोलिसांच्या पथकाने पर्दाफाश केला आहे. यात योगेश विनायक गव्हाणे (35, रा. कमळापूर, वाळूज), नितीन अनिल मुसमाडे (33, रा. कमळापूर) व रवी सुभाष राठोड (34, रा. बजाजनगर) अशी आरोपींची नावे असल्याची…

Read More

लग्नाचे आमिष दाखवून दोन महिलांनी व्यावसायिकाला लुटले!:तब्बल 55 लाखांचा घातला गंडा; दोन्ही आरोपींना ठोकल्या बेड्या

लग्नाचे आमिष दाखवून महिलांची फसवणूक होण्याच्या घटना आपण अनेकदा ऐकतो, मात्र कल्याणमध्ये याच्या अगदी उलट असा एक अत्यंत धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. येथे चक्क दोन महिलांनी संगनमत करून एका नामांकित व्यावसायिकाला लग्नाच्या जाळ्यात ओढले आणि त्याची तब्बल 55 लाख रुपयांची मोठी आर्थिक फसवणूक केली. या गंभीर प्रकरणाची तातडीने दखल घेत महात्मा फुले चौक पोलिसांनी…

Read More

CCI चे पहिले अध्यक्ष धनेंद्र कुमार यांचे निधन:व्हाईस ॲडमिरल अजय कोचर नौदलाचे नवे व्हाईस चीफ बनले, 30 मेच्या चालू घडामोडी

आजच्या प्रमुख चालू घडामोडी, ज्या सरकारी नोकऱ्यांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाच्या आहेत- राष्ट्रीय (NATIONAL) 1. व्हाईस ॲडमिरल अजय कोचर नौदलाचे नवे व्हाईस चीफ बनले निधन (मृत्यू) 2. CCI चे पहिले अध्यक्ष धनेंद्र कुमार यांचे निधन भारतीय स्पर्धा आयोग (CCI) आंतरराष्ट्रीय (INTERNATIONAL) 3. NSA अजित डोभाल मॉस्कोच्या दौऱ्यावर पोहोचले ४. ऑस्ट्रेलियाचे उपपंतप्रधान भारत दौऱ्यावर येणार क्रीडा…

Read More

गडचिरोलीमध्ये नक्षलवादी पत्रके, बॅनर जप्त‎:मार्क्सवादाच्या नावावर काॅ. अशोकचे पत्रक; विविध कंपन्यांसह ड्रोन सर्वेक्षणाला विरोध दर्शवत दिली धमकी‎

गडचिरोली जिल्ह्यातील एटापल्ली तालुक्यात पिपली‎बुर्गी उपपोलिस स्टेशनच्या हद्दीतील ‎कुंडम गावाजवळ रविवारी नक्षलवादी ‎कॉम्रेड अशोकच्या नावाची पत्रके आणि‎ एक बॅनर आढळून आले असून, यात‎ नागरिकांनी विविध कंपन्या आणि ड्रोन‎ सर्वेक्षणाला सामूहिक विरोध करावा,‎अन्यथा गंभीर परिणाम भोगावे लागतील,‎अशी चेतावणी देण्यात आली आहे. या‎ घटनेमुळे जिल्ह्यात पुन्हा एकदा सशस्त्र ‎नक्षलवादी चळवळ सक्रिय होत‎ असल्याची चर्चा सुरू झाली असून,‎पोलिस…

Read More

श्रीगोंदे तालुक्यात जिलेटिन स्फोटकांचा काळाबाजार:दुचाकी आणि खासगी गाड्यांमधून घातक साहित्याची होतेय धोकादायक पद्धतीने वाहतूक‎

श्रीगोंदे तालुक्यात विहिरींचे खोदकाम, शेततळे आणि दगडखाणींसाठी मोठ्या प्रमाणावर लागणाऱ्या जिलेटिन आणि डिटोनेटर सारख्या घातक स्फोटक साहित्याचा काळाबाजार उघडपणे सुरू आहे. या प्रकाराकडे महसूल आणि पोलिस यंत्रणेचे दुर्लक्ष होत असल्याने, स्थानिक नागरिकांमधून तीव्र संशय आणि संताप व्यक्त केला जात आहे. काही महिन्यांपूर्वी श्रीगोंदे तालुक्यातील टाकळी कडेवळीत गावात विहिरीचे खोदकाम सुरू असताना जिलेटिनच्या कांड्यांचा भीषण स्फोट…

Read More