Headlines

क्रिकेटच्या वादातून दहावीच्या विद्यार्थ्यावर वर्गातील मुलांकडून चाकू हल्ला:नांदेडमधील धक्कादायक घटना, दोन अल्पवयीन ताब्यात

क्रिकेट खेळण्याच्या कारणावरून झालेल्या वादातून दोघाजणांनी आज आपल्या वर्गातील विद्यार्थ्यावर धारदार खांजराने हल्ला चढवला. या हल्ल्यात महावीर गोविंद धुमाळ हा इयत्ता दहावीतील विद्यार्थी गंभीर जखमी झाला आहे. महावीरच्या अंगावर तब्बल नऊ वार आहेत. गंभीर जखमी झालेल्या महावीरवर शासकीय रुग्णालय, विष्णुपुरी, नांदेड येथे शस्त्रक्रिया करण्यात आली आहे. नांदेड शहरालगत असलेल्या असर्जन येथे शंकरराव चव्हाण विद्यालय आहे….

Read More

पेट्रोल-डिझेल आणि एटीएफच्या निर्यातीवर विंडफॉल करात वाढ:निर्यात संतुलित करण्यासाठी निर्णय, देशातील पेट्रोल-डिझेलच्या दरांवर परिणाम नाही

सरकारने पेट्रोल, डिझेल आणि एटीएफच्या निर्यातीवर लागू होणाऱ्या विंडफॉल टॅक्समध्ये वाढ केली आहे. अर्थ मंत्रालयाने जारी केलेल्या अधिसूचनेनुसार, हे नवीन दर 3 ऑगस्टपासून लागू झाले आहेत. सरकार दर 15 दिवसांनी या दरांची समीक्षा करते. सरकारने डिझेलच्या निर्यातीवर (एक्सपोर्ट) स्पेशल ॲडिशनल एक्साईज ड्युटी (SAED) 15.5 रुपये प्रति लिटरवरून वाढवून 25.5 रुपये प्रति लिटर केली आहे. त्याचबरोबर,…

Read More

परभणी जिल्हा बँकेवर पहिल्यांदाच भाजपचा झेंडा!:14 वर्षांनंतर रामप्रसाद बोर्डीकर अध्यक्षपदी, तर राजेश पाटील उपाध्यक्ष

परभणी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या अध्यक्ष आणि उपाध्यक्ष पदाच्या निवडणुकीत अत्यंत नाट्यमय घडामोडींनंतर भाजपचे खंदे नेते तथा माजी आमदार रामप्रसाद बोर्डीकर यांची अध्यक्षपदी, तर हिंगोलीचे राजेश पाटील गोरेगावकर यांची उपाध्यक्षपदी बिनविरोध निवड झाली आहे. तब्बल १४ वर्षांच्या प्रदीर्घ प्रतीक्षेनंतर बोर्डीकर यांनी जिल्हा बँकेच्या अध्यक्षपदी पुनरागमन केले असून, या निवडीमुळे परभणी जिल्हा बँकेच्या इतिहासात पहिल्यांदाच भाजपने…

Read More

हरवलेल्या तीन वर्षीय चिमुकलीचा अवघ्या तासाभरात शोध:वारजे पोलिसांच्या तत्परतेमुळे पालकांना दिलासा, शोधमोहिमेत 30 पोलिसांचा सहभाग

वारजे पोलिसांनी हरवलेल्या तीन वर्षांच्या चिमुकलीचा अवघ्या एका तासात शोध घेऊन तिला सुखरूप तिच्या आई-वडिलांच्या ताब्यात दिले. प्राजु अमोल पवार असे या मुलीचे नाव आहे. प्राजु सोमवारी सकाळी नऊ वाजण्याच्या सुमारास वारजे पोलिस ठाण्याच्या हद्दीतील वडारवस्ती येथे इतर मुलांसोबत खेळत होती. खेळता-खेळता ती अचानक बेपत्ता झाली. कुटुंबीयांनी परिसरात तिचा शोध घेतला, मात्र ती कुठेही आढळून…

Read More

आरोग्य सेवा क्षेत्रात लाखो नोकऱ्या:मुळशी इन्स्टिट्यूट ऑफ रिटेल मॅनेजमेंटने 'हेल्थकेअर ॲडमिनिस्ट्रेशन' अभ्यासक्रम आणला

मुळशी इन्स्टिट्यूट ऑफ रिटेल मॅनेजमेंट (MIRM) ने शैक्षणिक वर्ष २०२६-२७ पासून ‘एमबीए इन हेल्थ केअर ॲडमिनिस्ट्रेशन’ या नवीन अभ्यासक्रमाचा शुभारंभ केला आहे. भारतातील वेगाने वाढणाऱ्या आरोग्य सेवा क्षेत्रात निर्माण होणाऱ्या लाखो नोकऱ्यांची मागणी पूर्ण करण्याच्या उद्देशाने हा अभ्यासक्रम सुरू करण्यात आला आहे. या अभ्यासक्रमाला नाशिक येथील महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ आणि नवी दिल्ली येथील अखिल…

Read More

सचिन अहिर यांची डॉ. नीलम गोऱ्हे यांच्या निवासस्थानी भेट:विधानपरिषद कामकाजासह पक्ष संघटनेवर चर्चा

महाराष्ट्र विधान परिषदेचे विद्यमान उपसभापती सचिन अहिर यांनी सोमवारी शिवसेना नेत्या व महाराष्ट्र विधान परिषदेच्या माजी उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांच्या पुण्यातील ‘सिल्व्हर रॉक्स’ या निवासस्थानी सदिच्छा भेट दिली. यावेळी डॉ. गोऱ्हे यांनी श्रीगणेशाची मूर्ती, शाल आणि पुष्पगुच्छ देऊन अहिर यांचा सन्मान केला. तसेच, अहिर यांनीही डॉ. नीलम गोऱ्हे यांचा शाल व स्मृतिचिन्ह देऊन सत्कार…

Read More

साताऱ्यात चेन स्नॅचर्सची दहशत कायम:दोन महिलांच्या गळ्यातील मंगळसूत्र हिसकावून चोरदट्यांचा पोबारा, पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल

सातारा शहर आणि परिसरात चेन स्नॅचर्सचा धुमाकूळ सुरूच असून आणखी दोन महिलांच्या गळ्यातील सोन्याचे मिनीमंगळसूत्र हिसकावून नेल्याच्या घटना समोर आल्या आहेत. या दोन्ही प्रकरणांमुळे महिलांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून सातारा तालुका व सातारा शहर पोलिस ठाण्यात स्वतंत्र गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सैदापूर (ता. सातारा) येथील छाया विजय देशमुख (वय ६८)…

Read More

महसूल दिनानिमित्त हिंगोलीत उत्कृष्ट अधिकारी-कर्मचाऱ्यांचा सत्कार:लोकाभिमुख सेवेला प्राधान्य द्या, जिल्हाधिकाऱ्यांचे आवाहन

हिंगोली येथील जिल्हाधिकारी कार्यालयात महसूल दिनानिमित्त सोमवारी ता. 2 जिल्ह्यातील महसूल विभागामध्ये उत्कृष्ट काम करणारे अधिकारी व कर्मचाऱ्यांचा सत्कार करण्यात आला. जिल्हा नियोजन समितीचे सभागृहात आयोजित कार्यक्रमास जिल्हाधिकारी सहुल गुप्ता, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विवेक गायकवाड, पोलिस अधीक्षक श्रेणिक लोढा, अतिरिक्त जिल्हाधिकारी, उपविभागीय अधिकारी महेंद्र कुमार कांबळे, उपजिल्हाधिकारी प्रगती चोंडेकर, अनिल माचेवाड, निवासी उपजिल्हाधिकारी…

Read More

FSSAI Bans Popular Liquor Brands Over Artificial Ingredients | Old Monk | Royal Challege

मद्यप्रेमींसाठी एक अत्यंत धक्कादायक आणि महत्त्वाची बातमी समोर आली आहे. देशातील ‘अन्न सुरक्षा आणि मानके प्राधिकरणाने’ कडक पावले उचलत बाजारातील काही अत्यंत लोकप्रिय दारूच्या ब्रँड्सवर मोठी कारवाई केली आहे. या कारवाईअंतर्गत ओल्ड मॉन्क, रॉयल चॅलेंज, अँटि . FSSAI ने केलेल्या सखोल तपासणीत अनेक गंभीर बाबी उघडकीस आल्या आहेत. यामध्ये दारू तयार करताना जी योग्य नैसर्गिक…

Read More

तेज प्रताप रिॲलिटी शोमध्ये पोहोचले, पेपरफुटीवर संतापले:म्हणाले- परीक्षा येताच पेपर फुटतो; पुस्तकांविना ग्रंथालय पाहून आश्चर्यचकित झाले

राष्ट्रीय जनता दलाचे (RJD) नेते तेज प्रताप यादव रियलिटी शो ‘भोजपुरी बवाल’ मध्ये सहभागी होत आहेत. शोच्या सेटवरून त्यांचा एक व्हिडिओ समोर आला आहे, ज्यात ते विद्यापीठातील पेपरफुटी आणि भ्रष्टाचाराच्या मुद्द्यावर बोलताना दिसत आहेत. व्हिडिओमध्ये तेज प्रताप एका विद्यापीठाच्या वर्गखोलीत आणि ग्रंथालयात विद्यार्थ्यांमध्ये उपस्थित आहेत. ते विद्यार्थ्यांशी विद्यापीठाच्या दूरवस्थेबद्दल आणि सुविधांच्या कमतरतेबद्दल बोलत आहेत. यावेळी…

Read More