दिल्लीत बूट कारखान्याला आग, 4 जणांचा मृत्यू:दोघांची प्रकृती गंभीर; सर्वांना बेशुद्धावस्थेत रुग्णालयात दाखल करण्यात आले
दिल्लीतील मंगोलपुरी इंडस्ट्रियल एरिया फेज-1 मधील बुटांच्या कारखान्यात शुक्रवारी रात्री साडेनऊच्या सुमारास भीषण आग लागली. या दुर्घटनेत 4 जणांना मृत घोषित करण्यात आले आहे. 2 जणांवर उपचार सुरू आहेत. रेस्क्यू टीमने 6 जणांना बेशुद्ध अवस्थेत बाहेर काढले. त्यांना संजय गांधी मेमोरियल रुग्णालयात नेण्यात आले. तर आणखी 5 जणांना इमारतीच्या चौथ्या मजल्यावरून बाहेर काढण्यात आले. दुर्घटनेशी…