पदभरतीकडे दुर्लक्ष:"सुपरस्पेशालिटी'त दहाही विभाग प्राध्यापकांविना; शिक्षण प्रभावित, सहाय्यक प्राध्यापकांच्या खांद्यावर जबाबदारी
सुपरस्पेशालिटी रुग्णालयातील दहा विभागांपैकी एकाही विभागात कायमस्वरूपी प्राध्यापक उपलब्ध नाही. सर्व विभागांचा कारभार सहायक प्राध्यापकांच्या भरवशावर सुरू असून, त्यातील तीन सहायक प्राध्यापक देखील कंत्राटी आहेत. अतिजोखीम शस्त्रक्रिया करताना अनेक अडचणी येत असून, शैक्षणिक कामकाजावर याचा थेट परिणाम होत आहे. सुपरस्पेशालिटी रुग्णालयातील बाह्यरुग्ण विभाग १ ऑगस्ट २०२२ रोजी सुरू झाला होता. त्यानंतर कार्डियोलॉजी, न्यूरोलॉजी, नेफ्रॉलॉजी, न्यूरोसर्जरी,…