दर्जेदार सेवा देण्यासाठी उपकेंद्रांची गुणवत्ता महत्त्वाची- दिलीप दोडके:महावितरणच्या जणूना विद्युत उपकेंद्राला आंतरराष्ट्रीय आएसओ मानांकन
जिल्ह्यातील बडनेरा उपविभागाअंतर्गत येणाऱ्या ३३/११ केव्ही जणूना विद्युत उपकेंद्राचे सक्षमीकरण आणि नूतनीकरण करण्यात आले आहे. उपकेंद्रात झालेल्या सर्व सुधारणा आंतरराष्ट्रीय निकषांनुसार झाल्यामुळे या उपकेंद्राला ‘आयएसओ 9001:2015′ हे मानांकन देवून सन्मानित करण्यात आले. महावितरणचे मुख्य अभियंता दिलीप दोडके यांच्या प्रमुख उपस्थितीत हे प्रमाणपत्र प्रदान करण्यात आले. यावेळी बोलताना सीई दोडके म्हणाले की, विद्युत उपकेंद्राची गुणवत्ता थेट…