कासमपुरा येथे मोबाइलच्या अतिवापरावर संवाद:पिंपळगाव हरेश्वर पोलिस स्टेशनतर्फे शालेय विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षांसह विविध विषयांवर मार्गदर्शन
लोहारा परिसरातील कासमपुरा येथील राम सीता शिक्षण प्रसारक मंडळाच्या माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात पाचोरा विभागाचे पोलीस उपअधिक्षक बापू रोहम आणि पिंपळगाव हरेश्वर पोलीस स्टेशनच्या सहाय्यक पोलीस निरीक्षक कल्याणी वर्मा यांनी भेट दिली. या प्रसंगी त्या . कार्यक्रमाला पोलीस पाटील मंगलाबाई परदेशी आणि माजी सरपंच नितीन परदेशी यांची प्रमुख उपस्थिती होती. कार्यक्रमाच्या सुरुवातीला मुख्याध्यापक किरण…