Headlines

नेपाळमधील पुरामुळे यूपी-बिहारमध्ये हाय अलर्ट:MP-राजस्थानमध्ये मुसळधार पावसाचा इशारा; उत्तराखंडमध्ये भूस्खलनामुळे घरांना तडे गेले

नेपाळमधील रसुवा येथे बुधवारी आलेल्या पुरामुळे झालेल्या विध्वंसानंतर बिहार आणि उत्तर प्रदेशमध्ये हाय अलर्ट जारी करण्यात आला आहे. उत्तर प्रदेशात नेपाळ सीमेला लागून असलेल्या महाराजगंज आणि कुशीनगरमध्येही अलर्ट जारी करण्यात आला आहे. बॅरेजचे सर्व 36 दरवाजे उघडल्याने गंडक नदीची पाणी पातळी वेगाने वाढत आहे. बिहारमध्येही गंडक नदीची पाणी पातळी वाढू लागली आहे. राज्यातील 8 जिल्ह्यांमध्ये…

Read More

कॉलेज तरुणीची चाकूने भोसकून हत्या:अमरावतीमध्ये ब्रेकअपच्या संशयातून हल्ला; मान, छाती, पोटावर वार करून आरोपी फरार

अमरावती शहरातील रवीनगर चौकात गुरुवारी दुपारी साडेबारा वाजताच्या सुमारास एका अल्पवयीन तरुणीची चाकूने भोसकून हत्या करण्यात आली. या घटनेमुळे शहरात खळबळ उडाली आहे. प्राथमिक माहितीनुसार, एकतर्फी प्रेम आणि ब्रेकअपच्या कारणातून हा हल्ला झाल्याचा पोलिसांना संशय आहे. अल्पवयीन गुरुवारी दुपारी आपल्या दुचाकीवरून आपल्या महाविद्यालयात जात होती. त्यावेळी आरोपीने तिचा पाठलाग केल्याची माहिती आहे. रवीनगर चौकात दोघांमध्ये…

Read More

दुष्काळमुक्त महाराष्ट्रासाठी कृतिशील पाऊल‎:कन्नड येथील कार्यक्रमात जलसंपदामंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांची माहिती‎

प्रतिनिधी | कन्नड मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील सरकारने अहिल्यादेवी होळकर यांच्या त्रिजन्मशताब्दी वर्षानिमित्त महाराष्ट्र दुष्काळमुक्त करण्याचा संकल्प केला आहे. ही केवळ घोषणा नाही, त्या दिशेने कृती सुरू आहे. अंमलबजावणीही होत आहे, असे जलसंपदामंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी सांगितले. मंगळवारी रोजी कन्नड येथे गोदा ते नर्मदा जलयात्रेला संबोधित करताना ते बोलत होते….

Read More

चांदवडला 5 तास मिरवणुकीने गणरायाचे स्वागत:नाशिकच्या 100 सदस्यांचे ढोल-ताशा पथक, अग्नी व भस्माच्या चित्तथरारक कसरती पाहण्यासाठी नागरिकांची गर्दी‎

येथील वेशीतील श्री निलमणी गणेश मंदिरातील श्री निलमणी मूर्तीची पालखीतून पुणेरी थाटात मिरवणूक काढण्यात आली. शहराच्या सांस्कृतिक व धार्मिक परंपरेमध्ये मानाचे स्थान असणाऱ्या श्री निलमणी गणेश मंडळातर्फे सलग ३० व्या वर्षी या स्थापना मिरवणुकीचे आयोजन करण्या . या पालखी मिरवणुकीचा आरंभ निलमणी गणेश मंडळाचे राजेश निकुंभ यांनी श्रीफळ वाढवून केला. संस्कृती व परंपरेचे दर्शन घडविणाऱ्या…

Read More

ED Raids Ex-Kerala CM Pinarayi Vijayan’s House in CMRL Money Laundering Case

तिरुवनंतपुरम8 मिनिटांपूर्वी कॉपी लिंक केरळचे माजी मुख्यमंत्री पिनारई विजयन यांच्या घरी छापा टाकण्यासाठी गेलेल्या अंमलबजावणी संचालनालयाच्या (ED) पथकावर सीपीआय समर्थकांनी हल्ला केला. ईडीचे 12 सदस्यीय पथक तिरुवनंतपुरममधील बेकरी जंक्शन येथील विजयन यांच्या घरासह 10 ठिकाणी मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात छापा टाकण्यासाठी पोहोचले होते. त्यावेळी विजयन आणि त्यांचे कुटुंब घरात उपस्थित होते. छाप्याची बातमी पसरताच मोठ्या संख्येने…

Read More

बारामतीच्या तिरंगी लढतीत कोणाची बाजी?:सोमेश्वर साखर कारखान्याच्या मतमोजणीत उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांचा 'क्लीन स्वीप'चा दावा

बारामती परिसराच्या सहकार क्षेत्रातील सत्ताकारणाची दिशा ठरवणाऱ्या आणि संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष वेधून घेतलेल्या अत्यंत प्रतिष्ठेच्या श्री सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याच्या संचालक मंडळाच्या पंचवार्षिक निवडणुकीची मतमोजणी आज (सोमवार, 12 ऑक्टोबर) सकाळी ९ वाजल्यापासून माळेगाव येथे कडक पोलीस बंदोबस्तात सुरू झाली आहे. या निवडणुकीत सर्वच्या सर्व जागांवर निर्विवाद विजय मिळवण्याचा दावा करत महाराष्ट्राच्या उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी…

Read More

टीएमसी कार्यालयात सकाळी 4:30 वाजता तोडफोड केल्याचा आरोप:अभिषेक म्हणाले- भाजप कार्यकर्ते शस्त्रांसह घुसले; महापालिकेने याच कार्यालयातून साइनबोर्ड काढला होता

तृणमूल काँग्रेस (TMC) खासदार अभिषेक बॅनर्जी यांनी आरोप केला आहे की, गुरुवारी सकाळी सुमारे 4:30 वाजता भाजपच्या लोकांनी कोलकाता येथील कॅमक स्ट्रीटवरील त्यांच्या पक्षाच्या कार्यालयावर हल्ला केला. अभिषेकने सोशल मीडियावर व्हिडिओ देखील शेअर केला. त्यांनी दावा केला की, शस्त्रांसह आलेल्या हल्लेखोरांनी कर्मचाऱ्यांना मारहाण केली, फोन हिसकावून घेतले आणि कार्यालयाची तोडफोड केली. अभिषेक यांच्या मते, TMC…

Read More

‘जीएमसी’त आता खऱ्या अर्थाने‎‘स्मार्ट’स्वच्छता; दोन वेळा सफाई‎:कंपनीच्या विरोधात तक्रारी तीन शिफ्टमध्ये होतेय रुग्णालयाची मशीनद्वारे स्वच्छता‎

प्रतिनिधी | अकोला येथील सर्वोपचार रुग्णालयातील स्वच्छतेसाठी नियुक्त स्मार्ट कंपनीमार्फत दिवसांतून तीन शिफ्टमध्ये स्वच्छतेचे काम केले जात असल्याने रुग्णालयाची स्वच्छता केली जात आहे. संपूर्ण रुग्णालयाची मशीनद्वारे स्वच्छता कंत्राटी कर्मचारी आता करत असल्याने रुग्णालयाचे आवार वॉर्डाच्या समोरील पॅसेज, सर्विस गल्लीत साचलेले कचऱ्याचे ढीगही उचलण्यात आले आहेत. रुग्णालयात वॉर्डामध्ये प्रवेश करताच येणारी दुर्गंधी आता दूर झाली आहे….

Read More

दिलीप वळसे पाटील शरद पवारांच्या भेटीला:गुरुपौर्णिमेचे औचित्य अन् 'रयत शिक्षण संस्था'चा विषय, वळसे पाटलांचे स्पष्टीकरण

महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षांचे विलीनीकरण होणार आणि शरद पवार गट केंद्र सरकारला पाठिंबा देऊन एनडीएमध्ये सामील होणार, अशा चर्चांनी प्रचंड जोर धरला आहे. या सर्व घडामोडी चर्चेच्या केंद्रस्थानी असतानाच, अजित पवार गटाचे ज्येष्ठ नेते आणि मंत्री दिलीप वळसे पाटील यांनी आज पुण्यातील मोदी बाग निवासस्थानी जाऊन शरद पवार यांची भेट घेतली. या…

Read More

संत कान्होपात्रांना विठ्ठल चरणी जागा मिळाली:ॲड. जयवंत बोधले महाराज यांचे प्रतिपादन, मंगळवेढ्यात पाच दिवसीय प्रवचन माला‎

संत कान्होपात्रा पांडुरंगाचे दर्शन घेते व वर्णन करते. माझ्या जीवाचे जीवन । तो विठ्ठल निधान ।। उभा असे विटेवरी । वाटी प्रेमाची शिदोरी ।। अवलियाची धनी । निवारितो चक्रपाणी ।। भेटा दयेच्या सागरा । विनवितसे कान्होपात्रा ।। या अभंगातील प्रत्येक शब्द पांडुरंगाचे वर्णन करणारा आहे, त्यामध्ये जीवाचे जीवन म्हणजे पांडुरंग, प्रेमाची शिदोरी म्हणजे पांडुरंग, संकटे…

Read More