सप्तशृंगगडावर सर्वसामान्य भाविकाला महापूजेचा मान:पंढरपूरच्या धर्तीवर प्रायोगिक तत्त्वावर उपक्रम; दुसऱ्या दिवशी 50 हजार भाविकांनी घेतले मातेचे दर्शन
आद्य स्वयंभू शक्तिपीठ श्री सप्तशृंगगडावर सुरू असलेल्या नवरात्रोत्सवात सोमवारी (दि. १२) दुसऱ्या माळेला भगवतीची पंचामृत महापूजा आमदार नितीन पवार आणि माजी जिल्हा परिषद अध्यक्षा जयश्री पवार यांच्या हस्ते करण्यात आली. यावेळी पंढरपूरच्या धर्तीवर सर्वसामान् . आमदार नितीन पवार यांनी यापूर्वी विश्वस्त संस्थेकडे सर्वसामान्य भाविकालाही महापूजेचे यजमानपद मिळावे, अशी विनंती केली होती. पंढरपूर येथे मुख्यमंत्री महोदयांसमवेत…