खुल्लोडच्या सोसायटीमध्ये भाजपचे वर्चस्व:गोळेगावला भाजप कार्यालयात सुरेश बनकर यांच्या हस्ते उमेदवारांचा गौरव
खुल्लोड विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटीच्या निवडणुकीत भारतीय जनता पक्षाच्या सर्व संचालक उमेदवारांनी विजय संपादन केला आहे. या विजयाबद्दल गोळेगाव येथील भाजपा कार्यालयात विजयी उमेदवारांचा सत्कार करण्यात आला. भाजप जिल्हाध्यक्ष तथा सिल्लोड-सोयगाव विधानसभा क्षेत्राचे नेते सुरेश बनकर यांनी सर्व विजयी संचालकांचे अभिनंदन केले. या निवडणुकीत बाळासाहेब वाघ, द्वारकाबाई वाघ, यमुनाबाई भोरकडे, रघुनाथ नागरे, नारायण मोकासे,…