Headlines

दरोड्याच्या तयारीत असलेल्या चार आरोपींना अटक:दोन मोटारसायकलींसह 2 लाख रुपयांचे साहित्य जप्त

मोर्शी पोलिसांनी दरोड्याच्या तयारीत असलेल्या चार संशयित आरोपींना ताब्यात घेतले आहे. त्यांच्याकडून दोन मोटारसायकलींसह सुमारे २ लाख रुपयांचा ऐवज जप्त करण्यात आला असून, महाराष्ट्र पोलीस कायदा कलम १२२ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ९ जुलै रोजी पहाटे गस्तीदरम्यान पोलिसांना गोपनीय माहिती मिळाली होती. मोर्शी-वरूड रोडवरील वारकरी ढाब्याजवळ दोन मोटारसायकलींवर चार संशयित इसम थांबले असून,…

Read More

सर्वोच्च न्यायालयाच्या कर्मचाऱ्यांना 2 दिवस वर्क फ्रॉम होम:न्यायाधीश कार पूलिंग करून न्यायालयात जातील; मोदींच्या इंधन वाचवण्याच्या आवाहनावर निर्णय

पंतप्रधान मोदींच्या इंधन बचतीच्या आवाहनावर शुक्रवारी सर्वोच्च न्यायालयाने कामकाजासंदर्भात नवीन मार्गदर्शक तत्त्वे जारी केली आहेत. आता न्यायालयाच्या प्रत्येक विभागातील कर्मचारी दोन दिवस वर्क फ्रॉम होमवर असतील. सर्व न्यायाधीश कार पूल करतील. रजिस्ट्रीशी संबंधित 50 टक्के कर्मचारी देखील घरून काम करतील. सोमवार, शुक्रवार आणि मिसलेनियस डे (जे दिवस आधीपासून निश्चित नसतात) रोजी सूचीबद्ध प्रकरणांची सुनावणी केवळ…

Read More

रेशनच्या गव्हात दगडांचा ‘भेसळखोर’ घाव:1.2 किलोचे दोन दगड निघाले, सात्रळच्या रेशन दुकानातील धक्कादायक प्रकार; वजनातील तुटीनेही लाभार्थी त्रस्त‎

गरिबांच्या ताटात जाणाऱ्या रेशनच्या धान्याच्या गुणवत्तेचा गंभीर प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. सात्रळ येथील सात्रळ ग्रुप विकास कार्यकारी सहकारी सोसायटीमार्फत चालविण्यात येणाऱ्या स्वस्त धान्य दुकानात ऑगस्ट महिन्यात आलेल्या गव्हाच्या एका गोणीत चक्क १२०० . ऑगस्ट महिन्यासाठी दुकानात एकूण ३९२ गोण्या धान्य आले आहेत. त्यामध्ये १५२ गोण्या तांदूळ, तर २४० गोण्या गव्हाच्या आहेत. गव्हाची गोणी उघडून…

Read More

हडपसर दारूकांड: शिवसेनेचे पोलीस स्टेशनसमोर तीव्र आंदोलन:अवैध दारू हातभट्ट्यांचे जाळे तातडीने उध्वस्त करण्याची मागणी

पांढरे मळा येथे विषारी हातभट्टी दारूमुळे निष्पाप नागरिकांचा मृत्यू झाल्याच्या घटनेनंतर शिवसेना आक्रमक झाली आहे. या प्रकरणी संबंधित आरोपींवर कठोर कारवाई करून हडपसर परिसर अवैध हातभट्टीमुक्त करण्याच्या मागणीसाठी शिवसेनेने हडपसर पोलीस स्टेशनसमोर तीव्र ठिय्या आंदोलन केले. या विषारी दारूकांडात राहुल क्षिरसागर, विजय शर्मा, अरुण डाडर, अशोक चव्हाण यांच्यासह एकूण पाच नागरिकांना आपला जीव गमवावा लागला….

Read More

Ram Mandir Donation Case LIVE Update; Ayodhya Police | Gopal Rao Tinnu Yadav

Marathi News National Ram Mandir Donation Case LIVE Update; Ayodhya Police | Gopal Rao Tinnu Yadav Shankaracharya अयोध्या3 मिनिटांपूर्वी कॉपी लिंक अयोध्या राम मंदिरातील देणगी चोरीच्या पश्चात्तापासाठी शुक्रवार सकाळी 11 वाजल्यापासून मंदिर परिसरात प्रायश्चित्त विधी सुरू करण्यात आला. श्रीराम जन्मभूमी तीर्थ क्षेत्र ट्रस्ट देवाकडे क्षमा मागण्यासाठी पूजा-अर्चा करत आहे. 18 पुजारी आणि 5 आचार्य विशेष…

Read More

राज्यस्तरीय नाट्यछटा महोत्सवात बालकलाकारांचा डंका‎:नगर, पुणे, बीड जिल्ह्यांतील 219 बालकलाकारांचा सहभाग, स्पर्धेतील विजेते घोषित

येथील बालरंगभूमी परिषद शाखेतर्फे मानसी भणगे स्मृती राज्यस्तरीय नाट्यछटा महोत्सवाचा समारोप व बक्षीस वितरण सोहळा रविवारी पेमराज सारडा महाविद्यालयातील सभागृहात पार पडला. अभिनेते हरीष बारस्कर व दिग्दर्शक अभिजित दळवी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. दळव . २१९ स्पर्धकांनी सामाजिक, ऐतिहासिक, कौटुंबिक आणि विनोदी विषयांवर आधारित नाट्यछटा सादर करून उपस्थितांची मने जिंकली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक नगर शाखेचे…

Read More

अखंड हरिनाम सप्ताहामधून घडले अध्यात्म अन् सेवाभावाचे खरे दर्शन:राहाता तालुक्यातील धनगरवाडी येथील हरिनाम सप्ताहासाठी 101पोती साखर‎

राहाता तालुक्यातील धनगरवाडी येथे सदगुरू महंत गंगागिरीजी महाराज यांच्या १७९ व्या अखंड हरिनाम सप्ताहानिमित्त विठ्ठलराव विखे पाटील सहकारी साखर कारखान्याच्यावतीने १०१ साखर पोती सप्ताह कमिटीकडे सुपूर्त करण्यात आली. धनगरवाडी येथे आयोजित करण्यात आलेला अखंड . पालकमंत्री राधाकृष्ण विखे आणि भाजप प्रदेश उपाध्यक्ष डॉ. सुजय विखे पाटील यांच्या मार्गदर्शनातून यंदाच्या सप्ताहामध्ये योगदान देण्याचा निर्णय घेण्यात आला.विखे…

Read More

मान्सूनची दिशा अन् दशा:शहरावर दाटले ढग, दमटपणा वाढला पण पाऊस काही बरसेना

शहरासह जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून ढगाळ वातावरण कायम असून हवेत कमालीचा दमटपणा जाणवत आहे. भारतीय हवामान विभागाने पुढील काही दिवस मेघगर्जनेसह पावसाचा अंदाज वर्तविला असला, तरी गुरुवारी सकाळी साडेआठ वाजेपर्यंतच्या २४ तासांत शहरासह जिल्ह्यात केवळ १.३ मिमी पावसाची नोंद झाली आहे. हवामान विभागाच्या नोंदीनुसार, सकाळी सापेक्ष आर्द्रता ८४ टक्क्यांपर्यंत पोहोचली होती. किमान तापमान २४.३ अंश…

Read More

उन्हाळ्यामध्ये कार्बोनेटेड पेय कटाक्षाने टाळा:आहारतज्ज्ञांचे मत, नैसर्गिक, फळांचे पेय, पदार्थांचा आहारात समावेश करण्याच्या सूचना‎

उन्हाळा म्हटलं की प्रचंड उकाडा, त्यातल्या त्यात विदर्भाचा उन्हाळा म्हटल की आग ओकणारा सूर्य कोणालाही शहारे आणतो. अशा उन्हाळ्यात आपल्या स्वास्थ्याची योग्य काळजी घेण्याची विशेष आवश्यकता आहे. कारण, उन्हाळात पचन शक्ती ही काहीशी कमकुवत होते. परिणामी पचन शक्ती कायम ठेवत आरोग्य लाभ व्हावा, यासाठी आपण दक्ष राहणे गरजेचे आहे. रसाळ, मधूर फळे, हिरव्या मोसमी पालेभाज्या…

Read More

'नीट पेपरफुटीचे आंदोलन म्हणजे निव्वळ नौटंकी!':मोदी-फडणवीसांना 'डॅमेज' करण्याचा विरोधकांचा कट, चंद्रशेखर बावनकुळेंची टीका

राजधानी दिल्लीत सोनम वांगचुक तसेच अभिजीत दिपके यांच्या नेतृत्वात नीट पेपरफुटी प्रकरणी मोठे आंदोलन सुरू आहे. या आंदोलनाला महाराष्ट्रातून देखील विरोधी पक्षांकडून तसेच विविध विद्यार्थी संघटनांकडून पाठिंबा दिला जात आहे. या पार्श्वभूमीवर भाजप नेते व मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी प्रतिक्रिया देत ही सगळी नौटंकी असल्याची टीका केली आहे. चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले, असे आंदोलन पेटवण्याचे काम…

Read More